Dalits are not safe in India. Incidents of mistreatment, exploitation, and offensive remarks against Dalits are being reported more than ever before.
The slogan “JSR” has now become a terrorist slogan, being used to promote hatred and violence. 😡
यही है भाजपा का दलित सम्मान?
10 सितंबर की रात दिल्ली के कंझावला में भाजपा के मंडल अध्यक्ष भाई सुनील कुमार वाल्मीकि जी के साथ भाजपा विधायक द्वारा की गई बर्बर मारपीट बेहद पीड़ादायक ,गंभीर और शर्मनाक है।
भाई सुनील कुमार वाल्मीकि जी का कहना है कि उनके साथ पूरी रात बर्बरता की गई तथा घटना के बारे में बाहर बोलने पर उन्हें और उनके पूरे परिवार को जान से मारने की धमकी दी गई।
4 दिन बीत गए, न FIR दर्ज हुई और न भाजपा ने अपने विधायक के खिलाफ कोई कार्रवाई की। जब अपनी ही पार्टी के दलित मंडल अध्यक्ष के साथ मारपीट के मामले में न्याय नहीं मिल रहा, तो भाजपा किस मुंह से दलित सम्मान की बात करती है?
हम @DelhiGovDigital से मांग करते हैं कि शिकायत पर तत्काल FIR दर्ज की जाए, SC/ST Act सहित अन्य उचित धाराओं में निष्पक्ष जांच की जाए और दोषियों की गिरफ्तारी सुनिश्चित की जाए। साथ ही भाजपा अपने विधायक की भूमिका पर जवाब दे।
दलितों के सम्मान का ढोंग नहीं, न्याय चाहिए। सत्ता का संरक्षण नहीं, कानून का राज चाहिए।
नवी मुंबई महानगरपालिकेचे माता व बाल रुग्णालय बेलापूर येथील बेड तुटलेला असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांना कळविली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेर बाळ व त्याची आई बेडवर बसलेले असतानाच बेड कोसळला. बाळाच्या डोक्याला थोडा मार लागला. दोघेही सुखरूप. @NMMCCommr@NMMConline
मराठी शाळा प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री, पेपर फुटी प्रकरणी उच्च शिक्षण मंत्री आणि समाजकल्याण विद्यार्थी समस्या व भ्रष्टाचार प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री या सर्वांनी उत्तरदायित्व आणि नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा... नाहीतर राजीनामा घेण्यासाठी लवकरच महाराष्ट्रात रान पेटेल..
@SanjayG70080688@andharesushama त्रुटी संविधानात नाहीत मित्रा... तुम्ही निवडून दिलेल्या बांडगुळांमध्ये आहेत... संविधानाबद्दल तर तुम्हाला मुळातच द्वेष आहे.
सामान्य जनतेला महागाईचे चटके..!
२०१४ पूर्वीचा काळ आठवतोय ?
गॅस सिलेंडर १० रुपयांनी महागला तरी भाजपाचे नेते रस्त्यावर येऊन धिंगाणा करायचे. आता स्वतः भाजपा सत्तेत असताना ५ महिन्यांत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १५७१ रुपयांची वाढ झाली आहे. आजच घरगुती गॅस सिलेंडरचे दर २९ रुपयांनी वाढले आहे. पेट्रोल, डिझेल, CNG यांची अनेकदा भाववाढ झाली आहे. महागाईने जनता होरपळली जात आहे. पण आता भाजपाचे नेते रस्त्यावर आंदोलन करत नाहीत, सत्तेच्या गुर्मीने त्यांच्यातील माणुसकी संपली आहे. आता जनता जगली काय, मेली काय भाजपला फरक पडत नाही.
#Inflation
#PriceRise
#GasCylinderPrice
#PetrolDieselPrice
#CommonMan
#PeopleFirst
While celebrity anchors remain busy discussing and distributing “melody,” people in Valsad, Gujarat are battling a severe water crisis. Residents are being forced to climb down wells over 45 feet deep using ropes, just to collect water for daily needs.
#खैरलांजी प्रकरणात स्त्रीवर बलात्कार करायला, नग्न धिंड काढायला प्रोत्साहन देणाऱ्या, आरोपी निर्दोष सुटले म्हणून आरोपींचे ओक्षण करणाऱ्या महिलांचाही एक भेसूर चेहरा जगाला दाखवणाऱ्या त्या क्रूर बायांनाही #महिला दिनाच्या शुभेच्छा. स्त्री असणे आणि स्त्रीत्वाची बाजू घेणे यात फरक असतो.💐