विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उल्हासनगर मधील ३ विधानसभा १४० अंबरनाथ, १४१ उल्हासनगर व १४२ कल्याण पूर्वच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. उल्हासनगर मधील तिन्ही विधानसभा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा व्यक्त करण्यात आला.
#अंबरनाथ_विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल अंबरनाथ येथील कृष्णा हॉल येथे उल्हासनगर व अंबरनाथच्या कार्यकर्त्यांचे बूथ संबंधित प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षाने नियुक्त केलेले BLA / BLO प्रामुख्याने उपस्थित होते.
#AssemblyElections2024
वर्तमान परिस्थितीत गुन्हेगार निडर आणि महिलाएं भयभीत आहेत, परंतु आता जनता जागरूक झाली आहे, आणि लवकरच बदल घडवणार, महापरिवर्तन होणार आहे!
@INCIndia@INCMaharashtra
रामायणाचे रचनाकार आद्यकवी महर्षी #वाल्मिकी_जयंती निमित्ताने सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथील महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस सहकाऱ्यांसोबत अभिवादन केले. तसेच उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेहरू भवन या कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांनी नमन करत जयंती उत्साहात साजरी केली.
सेवा संस्था यांनी आयोजित केलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनास उपस्थिती लावली.
चंद्रमणी बुद्धविहार, आयोजित केलेल्या फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सवा सत्कार स्वीकारला.
सदर कार्यक्रमानंतर जग बदलणारा बाप माणूस या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकाचे वितरण माझ्या हस्ते केले.
भारत मातेचे महान सुपुत्र, मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच आयुष्य आपणा सर्वांसाठी एक प्रेरणा देणार आहे.
#APJAbdulKalam#drapjabdulkalam
उल्हासनगर; बिजली समस्याओं के लिए शहर के तीनों आमदार हैं जिमेदर
महावितरण कार्यालय पर कांग्रेस का जन आक्रोश मोर्चा !
@ulhasline67795
https://t.co/hkjjBcQt8G
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
नवरात्रोत्सवनिमित्त अनेक सार्वजनिक व घरगुती देवींचे दर्शन घेऊन सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवण्याची प्रार्थना केली.
#navratricelebrations#ulhasnagar
नवरात्र या पवित्र सणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी विराजित देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीचे आशीर्वाद घेऊन सर्वांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना केली.
#Navratri#Navrati2024
माजी मंत्री #बाबा_सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
राज्य शासनाने पुरविलेली वायुदर्जाची सुरक्षा असतानाही अज्ञात मारेकरी गोळीबार करून त्यांची हत्या करतात हे अत्यंत धक्कादायक आहे. महायुती काळात लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित नसून सर्वसामान्य जनतेला कोणीही वाली उरला नाही.