अशोकचक्रा शिवाय राष्ट्रध्वज अपूर्ण आहे म्हणूनच कायद्यांव्ये 1971 कलम 02 भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमानापासून संरक्षणनुसार झेंड्याची विटंबना करणे गुन्हा आहे, संबंधिता वर कारवाई करण्यात यावी!!
राष्ट्रध्वजावरुन अशोक चक्र गायब!
मागे राजमुद्रे सोबत छेड़छाड, आता औरंगाबादमध्ये विभागीय क्रीड़ा संकुल येथे आजच्या कार्यक्रमात अशोकचक्रावीणा तिरंगा,
जिल्याचे जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण यांनी अश्या खोडसाळपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी!
- प्रथम कांबळे
@SunilChavan_IAS
आतून तुटलेली माणसं ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, इमोशनल होण बंद होत जात कालांतराने.
आतून तुटलेली माणस व्यक्त होत नाहीत फारशी, त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.
2+2=5 कुणी म्हणाल तरी ते "it's okay man" म्हणून निघून जातात.