वाहरे काँग्रेस लँड जिहाद करणाऱ्या वक्फ बोर्डला समर्थन करीत आहे.
इतर मुस्लिम राष्ट्रांपेक्षा फायदेशीर कायदे भारतामध्ये वक्फ बोर्डसाठी आहे.
#हिंदुविरोधी_काँग्रेस_हटाव_महाराष्ट्र_बचाव
गणेशोत्सवामध्ये कर्नाटक मधील काँग्रेस सरकार ने चक्क बप्पाला तुरुंगात टाकले.
काँग्रेसच्या राज्यात ना ते हिंदूंना सुखाने जगू देतात, न हिंदू देवदेवतांचे पावित्र्य राखतात.
#हिंदुविरोधी_काँग्रेस_हटाव_महाराष्ट्र_बचाव