आदरणीय ऊर्जामंत्री
MSEB AE आम्ही मागील 5 वर्षांपासून या संधीची वाट पाहत आहोत कृपया आपले वचन लक्षात ठेवा
@NitinRaut_INC@prajaktdada
Please realised advertisement for AE MSEB post
कृपया गरीब विद्यार्थ्यांसाठी MSEB दरवाजे बंद करू नका
#NO_GATE_FOR_MSEB
@supriya_sule @YogeshS24625241 Also take attention on berojgar @supriya_sule Tai please
ऊर्जा विभागास GATE ची अट रद्द करण्याचे आदेश देवून परिपत्रक काढावे आणि भ���ती प्रक्रिया ही परीक्षा IBPS मार्फत घेतली पाहिजे जेणेकरून गरीब व होतकरू विद्यार्थ्यानवर अन्याय होणार नाही
@NitinRaut_INC
@MSEDCL
#NO_GATE_FOR_MSEB
@NitinRaut_INC राऊत साहेब काही तर बोला साहेब, जर तुम्ही पण असे गप्प बसणार तर मोदी सरकार आणि तुमच्या सरकार मध्ये काय फरक आहे..तुम्हाला मोदी सरकार ला बोलायचं काही हक्क नाही कारण तुमच्या पाठीमागे खूप अंधार आहे..
MAHATRANSCO मधील AE जागा भरा ल��कर��त लवकर.
#modi_job_do
#mva_rojgar_do
@RRPSpeaks
दादा खूप मानतो विद्यार्थी तु��्हाला,तुम्ही विद्यार्थ्यांसाठी खूप झटलात,पण आज गप्प का? स्पर्धा परीक्षा विद्यार्थी खूप संकटात आहे,बोला काहितरी..
बरेच विद्यार्थी खेड्यातील आहेत
महाराष्ट्रतील गरीब लेकरांना न्याय द्या!
#NO_GATE_FOR_MSEB
#MSEB_AE_VACANCIES
@MSEDCL
@NitinRaut_INC@prajaktdada@CMOMaharashtra@MSEDCL
महाविकास आघाडी च सरकार आल्यावर व तुम्हि ऊर्जामंत्री झाल्यावर आशा वाढाल्या होत्या पण सर्व निरर्थक वाटायला लागलाय.MSEB AE Vaccancy आणी GATE सक्ती रद्द या मुद्यावर काही तरी बोला..
#NO_GATE_FOR_MSEB
@kalpeshyadavmns
@CMOMaharashtra
साहेब मुले रोज
@NitinRaut_INC
साहेब यांना 12 महिन्यापासून MSEB मधील AE Engineer पदांच्या भरती प्रक्रियेबद्दल विचारात आहे पण काहीही प्रतिसाद मिळत नाही तुम्ही याकडे लक्ष द्या.कृपया या पदासाठी मागिल सरकार ने लादलेली GATE परीक्षेचीअट रद्द करा
#NO_GATE_FOR_MSEB
@RRPSpeaks
आपण लोकांना नेहमीच मदत करता दादा आम्हाला मदत करा कृपया गरीब विद्यार्थ्यांना वाचवा GATE परीक्षेतून AE(MSEB) भरती रद्द करा
#NO_GATE_FOR_MSEB
तुमच्या वर अवघ्या महाराष्ट्राचा विश्वास आहे रोहित दादा ,खूप मानतो EE विद्यार्थी तुम्हाला
dada help us saveus
@NitinRaut_INC
@CMOMaharashtra@MSEDCL@prajaktdada
GATE exam ची सक्ती रद्द करावी
@NitinRaut_INC
बरेच विद्यार्थी खेड्यातील आहेत आम्हाला गेट परिक्षेचे शुल्क व गेट क्लास फी परवडत नाही गरीब विद्यार्थ्यांसाठी MSEB दरवाजे बंद करू नका
#NO_GATE_FOR_MSEB
गेट सक्ती रद्द करा गरिबांना संधी द्यावी