Uddhav Thackeray's crisis, at larger point, is a crisis of Indian democracy.
Kindly read my piece for this issue of @frontline_india
The tiger mauled
https://t.co/EDiZWdIP8d
ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा मोठा धक्का!
राष्ट्रवादी पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?
महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नाही?
महायुतीत धुसफूस?
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन लोटस!
एका फोनने बदललं महाराष्ट्राचं राजकारण!
मोठा राजकीय भूकंप येणार?
दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रात खळबळ!
आज रात्री होणार मोठा निर्णय?
कोण आहे तो 'मास्टरमाइंड'?
फडणवीसांचा विरोधकांना सज्जड इशारा!
नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला!
गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका!
पडद्यामागे काय शिजतंय?
गुप्त डीलचं गौडबंगाल!
सूत्रांचा मोठा दावा!
विश्वासार्ह सूत्रांची माहिती!
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट!
मोठा गौप्यस्फोट!
महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप?
या अशा C ग्रेड बातम्या करण्यात मराठी पत्रकारिता व्यस्त असताना आपल्या सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या एका छोट्याश्या वाडीतला माझा मित्र आणि मटाचा माजी सहकारी आता देशातील प्रतिष्ठीत Frontline Magzine च्या माध्यातून महाराष्ट्रातील धोरणात्मक मुद्द्यांवर लिखाण करत आहेत...
तुम्ही आपल्या ९ मराठी न्यूज चॅनलला कंटाळला असाल तर एकदा त्याने लिहीलेले आर्टीकल वाचून अभिप्राय कळवू शकता..
@Rushi_writer
https://t.co/4MbEHtyX3K
NEW | How Maharashtra’s education policy excludes the underprivileged
As Maharashtra expands its Public-Private Partnership model and the cluster grouping of schools, children from poor, rural, and tribal communities bear the greatest burden of a changing public education system.
Rushikesh Arun Patil writes.
https://t.co/60UJLM1PiC
आपलं बलस्थान हेच आपली कमजोरी असते. आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत आहोत, या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या खासदारांना आता जुन्या वचनांचा त्रास होणार.
पक्षीय राजकारण राज्याच्या निवडणुकीचा मुद्दा होत चालला.
जनता पुन्हा कुणाची तरी जिरवायची म्हणून मतदान देणार.
#ShivSena
NEW | Maharashtra is extending OBC-style welfare benefits to the influential Maratha community without the constitutional criterion of social backwardness, showing how organised caste pressure is shaping social justice policy and public spending.
Rushikesh Arun Patil writes.
https://t.co/GzDXWlniJQ
Grateful to share my first byline in Frontline.
The piece examines how political pressures shape welfare policy and social justice debates in Maharashtra.
#Frontline@frontline_india
https://t.co/59bSurwbDE
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले.
खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा.
महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा, राज्य स्वायत्तता आणि प्रादेशिक अस्मिता या प्रश्नांवर अधिक ठामपणे, अधिक त्वेषाने लढण्याचा आज संकल्प करू.
Before leaving Chennai, it felt necessary to visit the iconic Kasturi Building, the historic headquarters of The Hindu. It is not just a building it is a place deeply connected to India’s freedom struggle, social change and the legacy of fearless journalism. Inaugurated on 25 November 1939 at Anna Salai (Mount Road), the building still stands as a symbol of thought, resistance and democracy.
It was a great opportunity to meet Vaishna Roy, the editor of Frontline. Encounters with such places and such people provide a lasting direction and inspiration in the journey of journalism.
@vaishnaroy #TheHindu #Frontline
From Promises to Betrayal: How the BJP Turned the Dhangars into Pawns in Cultural Politics
In the 2024 assembly elections, the BJP contested elections on 148 seats. Of them, Dhangar candidates were fielded on only 2 seats.
https://t.co/0z3K9e3WY8
जर बारामती हा बालेकिल्ला आहे, तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवार कुटुंबाचा आटापिटा कशासाठी?
५० वर्ष वर्चस्व असलेल्या तालुक्यात निवडणूक लढण्यास पवारांना कशाची भीती वाटते?
पतीच्या निधनानंतर पत्नी वारस म्हणून पक्ष आणि सरकार चालवू शकते, तर निवडणूक लढताना तहाची भाषा कशाला?
विक्रमी मतांनी निवडणूक जिंकून राजकीय ताकद दाखवून देण्याची संधी सुनेत्रा पवारांना दिसत नाही का?
लोकसभेला पराभव, पोटनिवडणुकीत विरोधकांना विनवणी... निवडणुकीच्या राजकारणात सुनेत्रा पवारांचा प्रभाव काय?
पदर खेचून मैदानात उतरावं, विरोधकांचं आव्हान स्वीकारावं... गुलाल उधळून विधानसभेत जावं. हा सोयीस्कर मार्ग नव्हे का?
कारण हा महाराष्ट्र ताराराणी आणि अहिल्यादेवी होळकरांचा वारसा सांगतो.
लढाई लढण्याआधीच पानिपत.
विरोधकांना आव्हान देऊन पराभूत करणाऱ्या नेत्याचा वारसा असा असायला हवा का??
#AjitPawar #SunetraPawar #Baramati
The Asian College of Journalism invites applications for the second cohort of its Climate Change Residency Programme and Climate Change Mentorship Programme.
Open to senior and early career journalists across India!
Application Deadline | April 12, 2026
Attended the University of Bristol’s Open Day and Offer Holder Session in Chennai felt like a genuinely inspiring experience, connecting with future opportunities and broader global perspectives.
@BristolUni#UniversityofBristol
पुण्याचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक प्रशांत दादा जगताप यांची चेन्नईत भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकतेला जागणारा माणूस म्हणून त्यांची नोंद घेणं आवश्यक वाटतं. सत्तेसोबत जाण्याचा महाराष्ट्राचा राजकीय प्रवाह थांबविला जाऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
@JagtapSpeaks
I demanded in Parliament that PATERNITY LEAVE should be a legal right in India.
When a child is born, both parents are congratulated. But caregiving responsibility falls on one. The mother.
A father should not have to choose between caregiving for his newborn and keeping his job. And a mother should not have to go through childbirth & recovery without her husband’s support
Right after childbirth the woman, needs her husband’s presence the most. The husband’s caregiving responsibility towards his wife is equally important.
I raised this issue in Parliament because caregiving is a shared responsibility. Our laws must reflect that.
मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी प्रथम याबाबत बोलताना कायमच मराठीचा लढा ज्या पक्षाभोवती केंद्रित आहे, त्यांच्या सोयीस्कर भूमिकेवर प्रत्युत्तर देताना आमचे दात घशात जातात, ही मराठी लढ्यातील अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.
ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकली, म्हणून भाषा धोरणावर त्यांनी बोलायचं नाही का? असा प्रतिवाद देऊन मी वेळ मारून नेतो.
जेव्हा ठाकरे अदानी अंबानीना भेटतात तेव्हा, वैयक्तिक संबंध आणि राजकीय भूमिका दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, असं सांगत महाराष्ट्राच्या कथित राजकीय संस्कृतीचा हवाला देऊनही कित्येकदा टिर बडवून घेतली आहे.
काँग्रेस आणि भाजपच्या भाषा धोरणात समानता असली तरी देशाची संघराज्य पद्धत असल्याने राज्य स्वायत्तता आणि राष्ट्रीय भूमिका याचा ताळमेळ असला पाहिजे, म्हणून शिवसेनेच्या "राष्ट्रीय" पक्षांसोबतच्या तडजोडीच्या राजकारणाचीही पाठराखण केली.
पण जेव्हा आदित्य ठाकरे आपल्याच भावाचे खासगी आयुष्य उध्वस्त करणाऱ्याच्या पार्टीत जातात, तेव्हा मराठीच्या लढ्याला मूर्त राजकीय स्वरूप देण्याच्या हेतुने लढणाऱ्यांनी कसा प्रतिवाद द्यायचा?
अशाने पोटापाण्याचे प्रश्न बाजूला सारून लोकं राजकीय बळ देतील काय? याचा आदित्य यांनी विचार जरी केला तरी हे ही नसे थोडके...
@rautsanjay61@drdeepakpawar@omkarasks@AbhijitKaran25@AnujaDhakras21@Alka_Dhupkar