‘चार सख्य चोवीस’ हा कथासंग्रह म्हणजे चार सर्जनशील मनाच्या लेखिकांचा आगळावेगळा साहित्यप्रवास आहे. नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा हा कथासंग्रह ��ाचनाचा उत्तम संस्कार करेल.
असेच नव्या धाटणीचे लिखाण या लेखिकांच���या हातून यापुढेही होत राहो. या कथासंग्रहास खूप खूप शुभेच्छा!