@Sundarspeak57@RRPSpeaks कर्जमाफी जाहीर झाली आहे...
२५ जून रोजी आचारसंहिता संपली की लागू होईल...
तरीही...
कर्जमाफी साठी उपोषण करून...२५ तारखेनंतर माझ्यामुळेच झाली म्हणणे म्हणजे...
उद्या सकाळी ६:१२ वाजता सूर्योदय होणार असताना देखील...
मी उद्या सकाळी सूर्योदय होण्यासाठी उपोषण करतो म्हणण्यासारखे आहे.
@kolhe_amol 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
साहेबांनी आयुष्यात केलेलं एकमेव एक नंबर काम..
समस्त लिब्रांडु जमातीच्या अवघड जागेचं दुखणं 😄😄
याला खोटं ठरवायचं तर लिब्रांडूंना आपल्या बापाला शिव्या द्याव्या लागतील...
#गोची
@KokateShrimant 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
साहेबांनी आयुष्यात केलेलं एकमेव एक नंबर काम..
समस्त लिब्रांडु जमातीच्या अवघड जागेचं दुखणं 😄😄
याला खोटं ठरवायचं तर लिब्रांडूंना आपल्या बापाला शिव्या द्याव्या लागतील...
#गोची