All other handles with our logo etc are not associated with us. However, they are posting same stuff. So no issues there.
This is our X handle. Please follow.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातच काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आज टिळक भवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार, आ. नितीन राऊत, आ.अमित देशमुख आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेला वाऱ्यावर सोडावे लागले तरी चालेल परंतु नरेंद्र मोदींच्या 'मित्रा'च्या आदेशाशिवाय राज्याला मुख्यमंत्री मिळणार नाही, हे दुर्दैव आहे. आम्ही मत दिलं नाही तरीही हे सरकार निवडून कसं आलं? हा अनेक पत्रकार, विद्वान आणि जनतेला पडलेला प्रश्न आहे.
काँग्रेस पक्षातर्फे 'भारत जोडो' यात्रेच्या धर्तीवर 'स्वाक्षरी मोहीम' राबवून देशाचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि निवडणूक आयोग प्रमुखांना बॅलेट पेपरने निवडणूक घेऊन जनतेचा कौल घेण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. आपल्या मताचा योग्य वापर व्हावा ही जनभावना असते. लोकशाही आणि लोक तांत्रिक व्यवस्था वाचवण्यासाठी मा. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्षाच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
#Congress
गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो.
निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं - काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत...
तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा !
#महाराष्ट्र_विधानसभा_२०२४
12वी + engineering degree करणं हा गुन्हा आहे का? 12वी करून engineering केलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता भरती पासून लांब ठेवून लाखो बेरोजगारांवर अन्याय केला आहे.
#degreeforBMCJE@degree_holders@NANA_PATOLE
@Dhananjay_AAP
जलसंपदा विभागात सुमारे दीड हजार कनिष्ठ अभियंता पदे रिक्त!
स्थापत्य 1291
यांत्रिकी 265
विद्युत 129
सहायक अभियंता 545
वरील पदांच्या 100% रिक्त जागांची जाहिरात विधानसभा निवडणुकीच्या आधीच जाहीर करावी ही कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏
#WRD_JE#MJP_JE#BMC_SE_JE
@GulabraoRPatil साहेब पाणीपुरवठा विभागाची कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जाहिरात अंतीम टप्प्यात होती आपण लक्ष घालून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी.
नम्र विनंती 🙏
#MJP_JE#MJP_CEA@CMOMaharashtra
आज भारतीय जनता पक्षाचे मा. राज्यसभा खासदार तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य @Vinay1011 विनय सहस्रबुद्धे साहेब यांची ठाणे येथे कार्यालय निवासस्थानी पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) प्रलंबित जाहिराती संदर्भात आम्ही भेट घेतली.(1/2)
आचारसंहिता काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात प्रसिद्ध करून स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. नम्र विनंती 🙏
#MJP_JE#WRD_JE@Deepakk75058621@GulabraoRPatil@Dev_Fadnavis
क्या हुआ, थक गए?
आपकी ताकत आप खुद हैं! 💪
रोज़ रोज़ आवाज़ उठाने कोई नहीं आएगा। मीडिया पर भरोसा मत करो, उनका जमीर मर चुका है ..
#RRBNTPC_VACANCY_INCREASE
रेल्वे व एनटीपीसी भरती:
* २०१९: ३५,२८१ पोस्ट
*२०२४: ११,५५८ पोस्ट
◊ कट: २३,७२३ पोस्ट !!!
१५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केवळ काही हजार पदे देणे म्हणजे तरुणांच्या भविष्याशी गद्दारी आहे.
ही पद कपात देशातील लाखो बेरोजगार तरुणांच्या नोकरीच्या स्वप्नांना मोदींनी दिलेला झटका आहे.
#RRBNTPC_VACANCY_INCREASE