जर का देवाभाऊ शांतपणे,हसतहसत सांगतायत की ...
...तुम्हाला यातून नुकसानच होईल , तुम्हाला यातून फायदा होणार नाही तर हा इशारा अति शहाण्या लोकांनी समजून घ्यावा.
नंतर पुढे जाऊन रूदाल�� बनू नका ,
दरवेळी देवाभाऊ सोडून देतीलच असं नाही.
जब बात जनहीत की हो,
तब देवाभाऊ किसी के काका की नहीं सुनता !
#जंतरमंतर
तो रंग फेकतो हिरवा,
ती लालगुलाबी होते
हे कुठले जंतरमंतर
की हवा शराबी होते
तो लपतो वळणावरती,
ती मुरडत येते जेव्हा
तो घेतो मग पिचकारी
ती मान फिरवते तेव्हा
ती धुळवड परतुन येते,
तो तसाच धावत येतो
तो युगेयुगे आताही
राधेला शोधत येतो
#शिवानी#रंग_बरसे#11pmWords