@itsmangesh_@PrakashGade13 या चाटु ना काय माहीत आहे साहेब.यांना भक्त भाजपाची लाल करायचं एवढंच काम आहे.यांना एकदा रात्रीच पाणी भरायला वावरात घेऊन जावा लागलं मग कळेल कांदा कसा पिकवतात ते
@PrakashGade13 तुला कोणत्या शाळेत घातला होता.त्या पावतीवर किती पिशव्या आहेत ते तरी नीट बघ,एक पिशवीचा बाजारभाव दाखवुन लोकांना मुर्खात नको काढु, तुला जास्त कळतं असं नको समजू.आणि तुला काम नसेल तर माझ्याकडे ये कांद्याला पाणी भरायचे काम देतो मग तुला कळेल कांद्याला किती बाजारभाव द्यायला पाहिजे.
@mangeshspa@mieknathshinde@Dev_Fadnavis मंगेश जरा अभ्यास करत जा उगाच मुक्ताफळं नको उधळु
नाशिक आणि नगर मधुन २ लाख मेट्रिक टन कांदा फक्त आठ दिवसांत खरेदी पुढे काय ?
महाराष्ट्रात किती मेट्रिक टन कांदा आहे माहीत आहे का तुला.
२४ रु कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना किती पैसे मिळतील याची उत्तरे आहे का?