रस्ते, पाणी आणि प्रदूषणावर नक्कीच बोला, पण 'कॉर्पोरेट जिहाद'वर गप्प राहिलात तर हे सर्व बोलायला स्वतःचा देश उरणार नाही. कारण धर्मांतराचा शेवटचा हेतू 'राष्ट्रांतर' असतो, हे वास्तव विसरू नका!
Demography is Destiny! 💯
Dhar : Abdul Hadi posed as “Aditya Thakur” to trap a Hindu girl, rap*d her and then threatened her to convert when exposed...
He was arrested last night, and paraded shirtless by police...
And some Moron Hindus say that "love jihad is a myth, coined by Sanghis"...
अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन आपल्या पायांवर उभ्या राहिलेल्या माझ्या तरुण भगिनी बंधू यांना ऐकून मन भरून आले..
महायुती सरकारच्या वर्षपूर्ती दिनाची एक अनोखी सुरुवात..
(कृतज्ञतेचा आनंद संवाद | मुंबई | 5-12-2025)
#Maharashtra#Varshpurti#UnstoppableMaharashtra
Shocking news coming in from #PurbaBardhaman district of #WestBengal.
A Muslim girl named Sultana Parvin married a Hindu boy named Pritam Nandi. She embraced Hindu Dharma and became Sathi Nandi. But her family became angry over this.
Sultana Parvin's elder brother Sabir Uddin Ahmed is TMC's president of Golsi-2 block. Sabir Uddin Ahmed used his influence and filed a case of abduction against Pritam Nandi and his family.
Being afraid, Sultana Parvin and Pritam Nandi fled to Chennai. Later, they returned to West Bengal. Sultana Parvin was presented in court. After that, they started living in Pritam Nandi's house.
But, the torture didn't stop. Sultana Parvin died by suicide.++
THIS NEEDS YOUR ATTENTION!
Ajmer Rape Scanal like case in Bhopal! Hindi girls were gang raped by Muslim gang! My blood boils! And this WHOLE THIS WAS BEING FUNDED!
- A group of Mzulims r@ped Hindu girls after intoxicating them with marijuana.
- Victims were fed beef, pressured to convert to I$lam, & forced to wear burqas
मा. अजितदादा पवार @AjitPawarSpeaks
उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य
विषय :- महाराष्ट्राची संस्कृती आणि राजकीय वक्तव्ये
मा महोदय ,
मान्य आहे की कोणाच्याही व्यंगावर वक्तव्य करणे चुकीचे आहे. साहेब तुमचे सख्खे काका आहेत त्यामुळे तुम्हाला वाईट वाटणे पण साहजिकच आहे. पण, तुम्हाला आज अचानक एवढा पुळका का आला त्यांचा ?
तुम्ही तुमचे हेच ज्ञान आणि ह्याच भावना तेव्हा व्यक्त का नाही केल्या , जेव्हा ज्ञानेश महाराव नावाचा बेअक्कल ब्रिगेडी माणूस हा अक्कलकोटचे श्रेष्ठ संत श्रीस्वामी समर्थ ह्यांच्याबद्दल वाईट बोलत होता ?
तुमचा अमोल मिटकरी भर सभेत ब्राह्मणांची / पुरोहितांची नक्कल करत होता, ह्यावर तुमचेच धनंजय मुंडे जोरजोरात हसत होते , त्यांच्या बरोबर जयंत पाटील पण हसताना सगळ्या लोकांनी पाहिले आहे. तेव्हा तुम्ही का नाही बोललात?
बरं, ते जाऊदेत , खुद्द शरद पवारांनी भर सभेत एकदा देवेंद्र फडणवीसांची नक्कल केली होती हे सगळ्यांनी पाहिलेले आहे. आणि, तेव्हाही तुम्ही काहीही बोलला नव्हता...हे जगजाहीर आहे.
त्यामुळे , तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती वगैरे वर बोलणे हे खूप हास्यास्पद आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही सदाभाऊ खोतांना बोलणे पण कितपत योग्य आणि उचित आहे , हे खरं तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही.
असो, महाराष्ट्राची संस्कृती ही हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय , धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आणि त्याही आधी भागवत धर्माची पताका वाहणाऱ्या अनेक संतांनी , स्वातंत्र्य सैनिकांनी , समाज सुधारकांनी आणि त्याच बरोबर महाराष्ट्रातील तमाम जनतेने जपलेली आहे. ती संस्कृती जपण्याचा अधिकार तुमचाही आहे , खरं तर लोकप्रतिनिधी ह्या नात्याने तो तुमचा जास्त अधिकार आहे. त्यासाठी संपूर्ण समाजासाठी सर्वसमावेशक विचार आणि आचार तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडे असावा अशी माझ्यासारख्या सामान्य माणसाची अपेक्षा आहे. ह्यावर जरूर विचार करावा.
आपला
समीर कुलकर्णी - एक महाराष्ट्रीयन 🙏
@Dev_Fadnavis
शरद पवारांच्या जातीयवादाचे उदाहरण 8 :
2023 - मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणे हा गरीब ओबीसिंवर अन्याय आहे.
निवडणुक येताच : आमचा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे.
वेळोवेळी पलटी मारून जाती-जातीत काड्या घालणे यालाच जातीयवाद म्हणतात.
शरद पवार यांच्या जातीयवादाचे उदाहरण 3:
"राजू शेट्टी कोणत्या समाजातून येतात ते पहा. त्यांना इतर जिल्ह्यात जाऊन दुसऱ्या समाजाचे साखर कारखाने बंद पाडायचे आहेत पण स्वतःच्या समाजाचे कारखाने दिसत नाही."
शरद पवारांच्या जातीयवादाचे उदाहरण 2 :
"राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात माझा सत्कार करताना किंवा कोणाचा ही सत्कार करताना केवळ फुले पगडी वापरली जावी." असं म्हणत @PawarSpeaks यांनी पुणेरी पगडी काढून ठेवली.
मी जातीयवादी राजकारण केल्याचे एक उदाहरण दाखवावे
- @PawarSpeaks
उदाहरण 1 :
"जुन्या काळात छत्रपती पेशवे नेमायचे आणि पेशवे फडणीस नेमायचे. पण आजच्या काळात पेशवे आणि फडणीस छत्रपतींची नियुक्ती करत आहेत."
नांदेडच्या मुस्लिमांना पंतप्रधान आवास योजनेत घर मिळाले, लाडकी बहीण योजनेत पैसे मिळाले, आयुष्मान भारतचा फायदा झाला पण तरीही निवडणुकीत ते भाजपला नाही तर काँग्रेसलाच मतदान करणार...!
लोकसभा असो की विधानसभा, जागा आणि माणसे बदलतात पण "मानसिकता" तीच राहते... https://t.co/VkPNXcsouS
पुण्यात डांबरी रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. त्यातले त्यात सिमेंटचे रस्ते बरे आहेत.
पावसाळ्यात लावलेले पॅच पूर्णपणे वाहून गेले आहेत.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासक असे नित्कृष्ट काम करत आहेत का याची महायुतीने खबरदारी घ्यावी.
याचा मोठा फटका बसेल.
@mohol_murlidhar@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
You can't ignore this thread.
1. Do you know who this lady is with Rahul Gandhi and Sam Pitroda?
Deep State has successfully thrown out an elected government from Bangladesh; could India be Next?
Read this exclusive thread👇
आज से ३५ वर्ष पूर्व पंजाब के मोगा में @RSSorg की प्रभात शाखा पर खालिस्तानी आए व भगवा ध्वज उतारने को कहा.
मना करने पर आतंकियों ने अंधाधुंध गोलियां चलाईं और २५ देशभक्त निहत्थे स्वयंसेवकों नें प्राणों की आहुति दे दी।
दूसरे दिन फिर वहीं अधिक संख्या से शाखा लगी और गीत गाया गया,
‘‘कौन कहदां ए हिन्दू सिख वख ने,
भारत माता की सज्जी-खब्बी अख ने।’’
भारत की एकात्मता के २५ हुतात्माओं को कोटि-कोटि प्रणाम 🙏🏽
भाजपची मतदार, आजवरची कट्टर ऑनलाईन सपोर्टर आणि हिंदुत्ववादी ह्या तिन्ही भूमिकांमधून हे लिहितेय. मला कल्पना आहे की ह्या पोस्टनंतर एखाद्या पक्ष पदाधिकाऱ्याकडून मलाही लीगल नोटीस येऊ शकते पण तरीही आवश्यक तेव्हा कडू मात्रा देणे हा वैद्यांचा धर्म आहे म्हणून लिहितेय.
जेव्हा भाजपवर त्यांचेच कट्टर समर्थक टीका करतात तेव्हा ती टीका पक्षाची कामगिरी चांगली व्हावी ह्या तळमळीपोटी असते. ती टीका स्वीकारणे किंवा नाकारणे हे पक्षाच्या हातात असते, पण ती टीका शांतपणे ऐकून घ्यायचे सौजन्य तरी किमान पदाधिकाऱ्यांनी दाखवायलाच हवे.
तुमच्यावरची टीका अनाठायी आहे असे तुम्हाला वाटले तर वैयक्तिक संवादातून प्रश्न मिटू शकतो. पण जेव्हा पक्षाचे सामान्य पदाधिकारी आपल्या अहंकारापोटी त्यांच्याच कट्टर समर्थकांना लिगल नोटीस वगैरे पाठवण्याचे मूर्ख स्टंट करतात तेव्हा बदनामी पक्षाची आणि पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांची होते, केवळ त्या एका व्यक्तीची नाही, मग दुसऱ्या कोणीतरी केलेले निस्तरायला वरच्या नेतृत्वाला उतरावे लागते.
राजकारणामध्ये प्रतिमा हीच सर्व काही असते. तुम्हाला दिसले नाही, जाणवले नाही तरी मतदार सर्वकाळ तुम्हाला जज करत असतात आणि सामान्य माणसांना सत्तेचा माज केलेला आवडत नाही. त्यांची गरज असेल तेव्हा ते सहन करतातही, पण वेळ आली की दाखवूनही देतात. हा धडा भाजपच्या अनेक लोकल लेव्हलच्या पदाधिकाऱ्यांनी घेणे महत्त्वाचे आहे.
आजवर मराठी चॅनेलनी भाजपच्या आणि भाजपच्या नेत्याच्या विरुद्ध अनेक खोट्या-नाट्या बातम्या पसरवल्या. भाजपच्या कुठल्याही गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या नेत्याने त्यांच्याविरुद्ध कधी ब्रही काढला नाही, उलट त्यांनाच मुलाखती दिल्या. पण स्वतःहून भाजपची बाजू लढवणाऱ्या भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकाराला आणि Chetan Dixit सारख्या खंद्या समर्थकाला ती भंपक कायदेशीर नोटीस पाठवून काय मिळवले? बरे ती नोटीस इतक्या गचाळपणे ड्राफ्ट केली होती की भाऊ ती वाचून हसले असतील. कोर्टात पाच मिनिटेसुद्धा ती नोटीस टिकली नसती. तरी जाहीर रित्या लिगल नोटीस पाठवण्याचा फार्स करण्यात आला. परिणाम काय झाला?
तुम्हाला तुमच्याच समर्थकांकडून भरपूर शिव्या खाव्या लागल्या, शेवटी नोटीस मागे घ्यावी लागली, आणि मराठी मीडियाने बिल नेहमीप्रमाणे भाजपच्या आणि फडणवीसांच्या नावे फाडले म्हणून त्यांना स्वतः भाऊना फोन करुन हे सगळे प्रकरण निस्तारावे लागले. ह्यातून नक्की साध्य काय झाले? ह्याचा विचार भाजप पक्ष म्हणून कधी करणार आहे काही सन्मान्य अपवाद वगळता महाराष्ट्र भाजपमध्ये सर्व लेव्हलवर असलेली सुमारांची सद्दी नक्की कधी संपणार आहे? चार महिन्यांमध्ये राज्यात निवडणूका आहेत. आता जर भरीव संघटनात्मक बदल झाले नाहीत तर पुढे खरेच अवघड आहे, भाजपचे आणि महाराष्ट्राचेही!
शेफाली वैद्य
@Dev_Fadnavis@cbawankule@ShelarAshish@ChDadaPatil@malhar_pandey@SunainaHoley@someshkolge@PrakashGade13