पोरा टोरांना उत्तर द्यायची गरज नव्हती पण ते गाबन रोज तोंडाची गाणं करायला लागल्यावर नाईविलाज झाला काय करणार,
नेबळ आता सुधरत नसतंय 😂
बन साहेब जोरदार 💥
@NavnathBanBJP@PrakashGade13
श्री नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचे वेगळेपण आणि एक आगळा प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण विविधता आणि सर्जनशीलता आणत, अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील अशा भूमिका आपल्यासाठी साकारल्या. आपल्या स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही त्यांचा मोठा आदर केला जायचा, स्वतःच्या विश्वासावर ठाम राहून मत मांडताना ते कधीही डगमगले नाहीत.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत श्री नाना पाटेकर यांचे योगदान अफाट होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
Deeply saddened and shocked by the tragic incident in which Shri Mahesh Shelke, Manager (Retail Sales), IndianOil, lost his life in Maharashtra while discharging his official duties. He was a part of a team carrying out the takeover of an IndianOil retail outlet in Hingoli district when he was brutally attacked with a sharp weapon. I strongly condemn this heinous and unacceptable act of violence.
I offer my heartfelt condolences to the bereaved family in their hour of unimaginable grief and shock.
@PetroleumMin and @IndianOilcl firmly stand with them and will extend all possible support.
The issue has been taken up with the senior-most officials of the Maharashtra Government and Police to ensure swift and strict action against those responsible, in accordance with law.
The safety, dignity and security of our energy-sector personnel, who work tirelessly to serve the nation, remain paramount.
May the departed soul rest in peace.
Om Shanti. 🙏
३७ वर्षीय महेश शेळके आज आपल्या नांदेडमधील घरून त्यांच्या इंडियन ऑइल मधील नोकरीसाठी निघाले असतील तेव्हा कोणालाच कल्पना नसेल की आजचा दिवस काय अघटीत घेऊन येणारे..
जिल्हा - हिंगोली
तालुका - वसमत
गाव - चोंढी ?
चोंढी गावच्या फाट्यावर असलेला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप काही काळापासून बंद होता. कंपनीकडून संबंधित डीलरला पंप नियमाप्रमाणे सुरू करण्याबाबत वारंवार सूचना आणि नोटिसा देण्यात आल्या होत्या.
मात्र पंप काही सुरू झाला नाही.
त्यामुळे कंपनीने अखेर त्या पेट्रोल पंपाचा ताबा घेऊन तो सील करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी इंडियन ऑइलचे वरिष्ठ अधिकारी गुल्लाकुंटला मणिप्रसाद आणि त्यांच्यासोबत महेश अण्णाराव शेळके, तसेच इतर कर्मचारी चोंढी येथील साई उमेश पेट्रोल पंपावर गेले.
शेळके हे इंडियन ऑइलमध्ये Manager(Retail Sales)म्हणून काम करत होते आणि नांदेड नॉर्थ Retail Sales Area मध्ये field officer म्हणून कार्यरत होते.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली होती आणि इंडियन ऑइलच्या field officers मध्ये देशभरात पहिल्या क्रमांकावर आल्याची बातमीही मला एकेठिकाणी वाचायला मिळाली.
>>> मग नेमकं झालं काय ?
दुपारी साधारण अडीचच्या सुमारास शेळके आणि मणिप्रसाद पेट्रोल पंपावर पोहोचले.
पंप बंद होता. मालक साहेब सोपनराव पांडववीर तिथे नव्हते.
फोन केला असता त्यांच्या ?पत्नीने ते आजारी असून हैदराबादमधील रुग्णालयात दाखल असल्याचं सांगितलं.
दरम्यान इंडियन ऑइलच्या आणखी काही कर्मचाऱ्यांची टीम तिथे पोहोचली. पंप आणि त्यावरील यंत्रसामग्रीची पाहणी करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट तयार करण्यात आला.अगदी रूटीन काम.
साधारण चारच्या सुमारास टीम तिथून निघण्याच्या तयारीत असतानाच वातावरण अचानक तापलं.
डीलरची पत्नी? तिथे आली आणि
“आमचा पंप बंद कसा करता?” असा जाब विचारत तिने कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कामाला विरोध केल्याचा FIRमध्ये उल्लेख आहे.
तेवढ्यात डीलरचा मुलगा उमेश साहेब पांडववीर हा दोन तरुणांसोबत मोटारसायकलवर तिथे आला.
त्यानंतर काही कागदपत्रांवरून त्या सर्वांची चर्चा झाली.
त्यातून काही निघेना म्हणून शेवटी शेळके यांनी ज्यांच्याशी करार केलाय त्यांच्याशी म्हणजे त्या पोराच्या वडिलांशी बोलू असं सांगून विषय संपवत घेतला आणि टीम तिथून निघायला लागली.
पण त्यानंतर जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं.
उमेश पांडववीरने शेळके यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. FIRनुसार, त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर वार करण्यात आले.
शेळके खाली पडल्यानंतरही हल्ला थांबला नाही. कारण ती बाई का आई..
जी आधी बोलायला आली होती ती म्हणे हा परत गेला नाही पाहिजे असं बोलत होती
आणि त्यामुळे त्यांच्यावर गळा, पोट आणि चेहऱ्यावर सात वार करण्यात आल्याचं FIRमध्ये नमूद आहे.
मणिप्रसाद आणि दुसरा कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र त्यांनाही धमकावण्यात आलं. त्यामुळे त्यांना मागे हटावं लागलं. मग मणिप्रसाद यांनी 112 वर फोन करण्याचा प्रयत्न केला पण तोही करू दिला नाही..शेवटी दोघेही गाडीतून तिथून निघाले. आरोपींनी त्यांचा मोटारसायकलवरून पाठलाग केल्याचाही FIRमध्ये उल्लेख आहे.
नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. शेळके गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
ह्यात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे..
महेश शेळके काही वैयक्तिक भांडणासाठी तिथे गेले नव्हते.
ते इंडियन ऑइलचे अधिकारी म्हणून कंपनीचं अधिकृत काम करण्यासाठी तिथे गेले होते.
अगदीच साधं रूटीन नेहमीचे काम करायला गेलेल्याचा अशा प्रकारे जीव गमवावा लागतो, हीच या घटनेची सर्वात धक्कादायक बाजू आहे.
घटनेनंतर इंडियन ऑइल Officers' Association नेही तीव्र नाराजी व्यक्त केली , field officersच्या सुरक्षेबाबत यापूर्वीही व्यवस्थापनाकडे मुद्दे मांडले असल्याचं संघटनेने म्हटलं आहे.
संघराज्य पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचं सांगितलं आहे.
१/२
श्री नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचे वेगळेपण आणि एक आगळा प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण विविधता आणि सर्जनशीलता आणत, अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील अशा भूमिका आपल्यासाठी साकारल्या. आपल्या स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही त्यांचा मोठा आदर केला जायचा, स्वतःच्या विश्वासावर ठाम राहून मत मांडताना ते कधीही डगमगले नाहीत.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत श्री नाना पाटेकर यांचे योगदान अफाट होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या पोरांना नाना पाटेकर यांची ओळख झाली ती म्हणजे मोगली कार्टून मधील..शेरखान या वाघाला दिलेला आवाज.
तेव्हा डीडी नॅशनल वर लागणाऱ्या या कार्टून मधील शेरखान याचा भारदस्त आवाज पाहूनच भीती वाटायची...
एरव्ही त्यांच्या बद्दल सगळ्या गोष्टी सांगतात पण ही गोष्ट खूप कमी जणांना आठवते.
२०१६ मधे आलेल्या The jungle book मधे देखील शेरखानला त्यांनीच आवाज दिला...
174 लोग सिर्फ चंद मिनट पहले लगभग 100 % निश्चित मृत्यु से बचे थे, पायलट हमाम अल हमामी ने तो अपनी अंतिम नमाज़ पढ़ ही ली थी... वह तो स्मित माच्छर थे... जिनकी वजह से 174 लोग जीवित थे, जिसमे एयर दुबई का 6 लोगों का मुस्लिम क्रू ग्रुप भी शामिल था....
हमाम अल हमामी को पकड़ लिया गया और हेडफोन इत्यादि के केबिलों से कुर्सी पर बैठा कर हाथ से बांध दिया गया ! इसी क्षण... एयर दुबई के मुस्लिम क्रू सदस्यों का हमाम अल हमामी के प्रति उम्मती प्रेम जाग गया !! क्रू मेम्बरों ने इजराइलियों पर हमाम अल हमामी को केबिलों से बांधे जाने का विरोध करते हुए हमामी के हाथों को खोलने की कोशिश प्रारम्भ कर दी !
मगर इजराइली यहूदियों ने एयर दुबई के मुस्लिम क्रू की एक न सुनी ! सऊदी अरब में प्लेन लैंड होने के बाद ही सऊदी पुलिस को हमाम अल हमामी को केबिल खोल करके अरेस्ट करने को इजाज़त दी ! उन्माद और कट्टरता की जड़ें कितनी गहरी हैं...आप समझ नहीं सकते....
SIR का महत्त्वाचे आहे?
‘एक नागरिक, एक मत’ या तत्त्वाला बळ देण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी अत्यंत महत्त्वाची आहे. SIRच्या माध्यमातून मतदार यादीतील नोंदींचे पुनरीक्षण करून निवडणूक प्रक्रियेत अधिक अचूकता आणि विश्वासार्हता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
✅ मतदार यादी अधिक अचूक ठेवण्याचा उद्देश SIR प्रक्रियेमागे आहे.
✅ मतदार यादीतील मृत व्यक्तींच्या नोंदी ओळखून त्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
✅ दुबार नोंदी ओळखून मतदार यादीतील पुनरावृत्ती दूर करण्याचे काम करण्यात आले आहे.
✅ अनुपस्थित किंवा स्थलांतरित मतदारांच्या नोंदींचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.
✅ मतदार यादीतील नोंदी नियमितपणे अद्ययावत राहणे ही अचूक निवडणूक व्यवस्थेसाठी महत्त्वाची बाब आहे.
✅ पात्र मतदारांची नावे कायम राहावीत आणि अपात्र नोंदी दूर व्हाव्यात, यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त आहे.
✅ मतदारसंघातील वास्तविक मतदारांची अचूक नोंद उपलब्ध असणे ही सक्षम निवडणूक व्यवस्थेची गरज आहे.
✅ मतदारांनी आपली माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती किंवा अद्ययावत माहिती देण्यासाठी SIR ही एक महत्त्वाची संधी आहे.
SIR प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊन आपली लोकशाही अधिक सक्षम करूया!
#Maharashtra #SIR #ElectionCommission
#पुणे
मोबाईल पाहिजे असेल तर पाच हजार घेऊन ये, तुझ्या बायकोला पाठव.... इतर आदिवासी कातकरी महिलांशीही अर्वाच्य संवाद... पोलीस तक्रार घेईनात....
फोटोत दिसणारा तरुण खडकवासला धरणामागील एनडीए गेट जवळ आदिवासी कातकरी वस्तीवर राहणारा रामा जाधव आहे. परवा त्याच्या झोपडीतून अज्ञात भामट्याने मोबाईल चोरुन नेला.
मोबाईल मध्ये वस्तीवरील इतर महिलांचे नंबर आहेत त्यावर तो भामटा फोन करत असून रामा जाधव याला अर्वाच्य शिवीगाळ करत पाच हजार रुपयांची मागणी करत आहे. पैसे नसतील तर बायकोला पाठव असं अत्यंत घृणास्पद बोलत आहे.
वस्तीवरील इतर महिलांशीही संबंधित व्यक्ती फोनवरून अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलत आहे. आदिवासी कातकरी वस्तीवरील महिला यामुळे हैराण झाल्या आहेत.
रामा जाधव याची आजी विमलबाई वाघमारे व इतर महिला याबाबत तक्रार देण्यासाठी उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गेल्या होत्या परंतु त्यांची तक्रार घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
पोलीसांनी मोबाईल चोरीसह खंडणी मागणे, धमकावणे, महिलांकडे शरिर सुखाची मागणी करणे यांसह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन तातडीने कारवाई करावी.
@PuneCityPolice@CPPuneCity@DGPMaharashtra@MahaDGIPR@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@supriya_sule
इसलिए ओपनली इजरायल को सपोर्ट करता हूं
इजरायली प्रतिनिधि मंडल का एक सदस्य UN हॉल में घूमकर देख रहें हैं कि बेंजामिन नेतन्याहू के भाषण के दौरान कौन कौन से देश बाहर चले गएं थे
यह इजरायल हैं,
सबका बराबर हिसाब किताब रखता है।
700 साल तक नमाज़ पढ़ने का प्रमाण कहाँ है? कौन सा दस्तावेज़ है? सिर्फ़ दावे के आधार पर इतिहास साबित नहीं होता। संभल मुद्दा इसलिए चर्चा में आया क्योंकि वहाँ हिंसा हुई।
साहिल वाकोडे के पिता कह रहे हैं — “साहिल वाकोडे को बीटेक पूरा होते ही ISRO से 50 लोगों की टीम लीड करने का ऑफर मिल गया था।”
AIR 1 को कोई ऑफर नहीं मिला
AIR 20000 को ISRO से ऑफर मिल गया 😭
ग़ज़ब फ्रॉड चल रहा है इस देश में
गप ऐ गैबान्या, एवढाही लहान नाही तू. डी-मार्ट मधून ऑफर मध्ये आणलेल्या शेविंग क्रीमचे झाकण लावताना मान मोडली. अर्ध्यापेक्षा जास्त क्रीम शिल्लक असल्यामुळे फेकून देऊ शकत नव्हतो. झाकण लागत नव्हते म्हणून तसेच ठेवली तर क्रीम घट्ट होईल, म्हणून दाब तंत्र वापरून ती क्रीम रिकाम्या पेस्टच्या ट्यूबमध्ये ढकलून पुढे कित्येक महिने वापरली. एकदाही पेस्ट म्हणून क्रीम हातात आली नाही.
😜
अब कई लोग कह रहे हैं कि साहिल वकोड़े टीचर को जो दे रहे हैं वो कैलकुलेटर है
अब इस वीडियो को गौर से देखें। बाएँ साइड में कैलकुलेटर रखा हुआ है। साहिल नीचे से मोबाइल निकालते हैं और एक टीचर को सौंप देते हैं! जिसके बाद उठ कर चल दिए
साहिल ने कोई सुसाइड लेटर नहीं छोड़ा है, कोई जातीय एंगल की बात नहीं की है। उसकी मृत्यु के बाद राजनीतिक गिद्ध मत बनिए। प्रशासन को जाँच करने दीजिए
मोदीजी ने 11 IIT बनाई हे इसमें से 7 दलितों को देकर चंद्रशेखर रावण को DIN बना दो चिराग पासवान जिम्मेदारी देना सब भर्तियों की
4 IIT में सवर्ण लोग पढ़ाई करेंगे कोई दिक्कत नहीं
आरक्षण वालों का विक्टिम कार्ड खेलना बंद होगा
दादाजी ने गजब दिल जीतने वाली बात बोली