बूढ़े शेर को जब अपनी मिल्कियत बचानी होती है! तो ओ अपने बच्चो को भी मार देता है।
अगर @narendramodi जी @myogiadityanath से त्यागपत्र मांगते है तो ये बात बिलकुल सच साबित होती है।
#HathrasCase
बलात्कार झाल्यावर मुलीची जात पाहून निषेध केला जातो त्या देशातील मुली सुरक्षित कशा राहतील.
"मनिषा वाल्मिकी"
भावपूर्ण श्रद्धांजली
#HathrasCase#JusticeForManishaValmiki
ज्या देशातील तरुण/युवक #परीक्षा होणार नाही म्हणून खुश होतो आणि #गेम व #अॅप बंद केल्यावर दुःखी होतो अशा देशात बेरोजगारी वाढणं अटळच आहे. भारतातील तरुणांनी याबद्दल नक्कीच विचार करावा.
मराठा समाजाचे दीडशे हून अधिक विधानसभेत अमदार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नसेल तर वंचित समाजाचा एकही आमदार निवडून येऊ दिला जात नाही मग वंचित समाजाचे प्रश्न घेऊन हा समाज कसा जगत असेल याचा विचार करावा.
@Prksh_Ambedkar@VBAforIndia
जे पण नेते कोरोणा संक्रमित होतात,त्यांचा उपचार हा त्यांच्या मतदरसंघातील सरकारी हॉस्पिटल मध्येच झाला पाहिजे, जेणेकरून त्यांना आपल्या भागातील हॉस्पिटल व मेडिकल सुविधांची माहिती होईल आणि त्याच बरोबर आपल��� योगदान आणि आपली कामं आपल्या विभागात किती आहेत हे ही नेत्यांना कळेल.
@CMOMaharashtra@OfficeofUT#महाराष्ट्रात आणि #भारतात प्रामुख्��ाने एप्रिल ते जून अश्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात,या तीन महिन्यात #उन्हाळा असतो.प्रामुख्याने जुलै,ऑगस्ट मध्ये शाळा-कॉलेजांचे वार्षिक वर्ष सुरू होते.महाराष्ट्रामध्ये #पावसाळ्यामध्ये घरात, रस्त्यांवर पाणी साचने,विजा,झाडे पडणे,रोगराई पसरणे,
@CMOMaharashtra@OfficeofUT#ग्रामीण भागात तर पावसामुळे अनेक #समस्यांना तोंड द्यावे लागते,यामुळे #विद्यार्थी_शिक्षक यांना ��ाळेत जाण्यासाठी खूप तारांबळ होते यावरून शाळांना उन्हाळा सुट्टी पेक्षा पावसाळी सुट्टी असणे सोयीस्कर पडू शकते.#कोरोना मुळे असेही शाळा-कॉलेज सुरू होण्याच्या वेळात बदल झालेत तर सरकारने