@RRPSpeaks मा.महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती साठी वाट बघताहेत. अद्याप नियुुक्ती नाही.
६७० कुटुंबिय आर्थिक व मानसिक समस्यांना तोंड देत आहेत
कृपया आपण जातीने लक्ष घालून आम्हा अभियंत्यांना नियुक्ती मिळण्या करीता प्रयत्न करावे ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती साठी वाट बघताहेत. अद्याप नियुुक्ती नाही.
६७० कुटुंबिय आर्थिक व मानसिक समस्यांना तोंड देत आहेत.कृपया आपण जातीने लक्ष घालून आम्हा अभियंत्यांना नियुक्ती मिळण्या करीता प्रयत्न करावे ही नम्र विनंती.
@Saurabh283022@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SanjayDRathods@naikindranil आदरणीय साहेब आपल्या 29 जानेवारी च्या ह्या ट्विट प्रमाणे येत्या 8 दिवसात आम्हाला नियुक्ती देण्यात येणार होती पण आज 8 दिवस ओलांडून गेले तरी काहीच नियुक्ती बदल काहीच Update नाही.
कृपया या विषयी दखल घेऊन लवकर आम्हाला या बेरोजगारी मधून बाहेर कडण्यात यावे ही नम्र विनंती.
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks