@rahulnarwekar यांचे अलिबाग येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण,
नार्वेकर माझ्या विरोधात कोर्टात जाणार आहेत;
छान 👌
त्यांनी जायलाच हवे..संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती अधिकाराचा गैरवापर करून आदिवासींना कसा त्रास देत आहे ते नीट उघड होईल!
आणि @cbawankule जी उगाच नार्वेकरांची वकिली करू नका;निदान तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नाही!
उल्का महाजन काय सांगत आहेत ते ऐका! प्रकरण गंभीर आहे,
@Dev_Fadnavis
The deeper I go into Indian spiritual and religious traditions, the clearer it becomes.
The BJP and RSS are uncouth, greedy, casteist male chauvinists with absolutely no understanding of our spiritual and religious traditions.
मोदी जी कल उद्योगपतियों को ताना मार रहे थे - "टैक्स घटाया, फिर भी न तनख्वाह बढ़ाई, न नौकरियाँ दीं।"
मोदी जी, ये उन पर आरोप नहीं - आपका कबूलनामा है।
आप कहते हैं - "भूख इतनी है कि पेट भरता ही नहीं।" सही कहा। ये भूख किसकी है, पूरा देश जानता है।
एयरपोर्ट, बंदरगाह, खदानें, जंगल, बिजली, कोयला, सड़कें - सब जिनके नाम कर दिए, उन्होंने कितनी नौकरियाँ बनाईं?
नौकरियाँ देने वाले छोटे व्यापारी और MSME - उन्हें तो आपने नोटबंदी और गलत GST से तबाह कर दिया। और जो बड़ी कंपनियाँ ईमानदारी से मुक़ाबला करती थीं, उनके लिए मैदान ही ख़त्म कर दिया।
Monopoly नौकरी नहीं देती। महंगाई बढ़ाती है, और मुक़ाबला ख़त्म करती है।
"आप करो, हम देख लेंगे"? मोदी जी, लूट आपने और आपके मित्रों ने की - देश ने देखा, और देख रहा है।
तालियाँ नहीं बजीं तो बुरा मान गए? आपकी नीतियों ने उद्योगपति, छोटे व्यापारी, महंगाई से त्रस्त गरीब और मध्यम वर्ग, बेरोज़गार युवा - किसी को ताली बजाने लायक छोड़ा ही नहीं।
तालियाँ और थालियाँ अपने बचे-खुचे भक्तों से ही बजवा लीजिए।
PM Modi’s attempts to conceal real economic problems like low growth, high prices, lack of investment, alarming unemployment, rising inequality, crony capitalism by resorting to GTA V-to-VI imagery is a silly and tone-deaf attempt to ride a gaming trend.
Grand Theft Auto (GTA) is built around criminals who indulge in theft, violence, chaos and break all rules. The fact that Mr Modi relates to crime-game imagery does not surprise anyone!
GTA won’t get you Gen Z’s support. Modi ji, you need to listen to them, create jobs for them, respect their views - but you have failed them miserably.
12 साल में पहली बार एक घबराए और बेचैन प्रधानमंत्री ने उद्योग जगत के बड़े कारोबारियों को ‘नसीहत’ दी।
कल FICCI के कार्यक्रम में बोलते हुए नरेंद्र मोदी ने वही बातें दोहराईं, जो कांग्रेस पार्टी लंबे समय से उठाती आ रही है।
पहले हमारी बातों को सच से परे बताया गया, लेकिन अब उन्हीं समस्याओं को नरेंद्र मोदी स्वीकारते दिख रहे हैं।
- इस महत्वपूर्ण विषय पर कांग्रेस महासचिव (संचार) श्री @Jairam_Ramesh का वक्तव्य:
नरेंद्र मोदी ने कल FICCI को संबोधित किया। ये हमारे देश की सबसे पुरानी संस्था है, जो उद्योग और व्यापार से जुड़ी हुई है।
नेहरू जी ने प्रधानमंत्री रहते हुए करीब 17 बार, इंदिरा गांधी जी ने करीब 12 बार FICCI को संबोधित किया।
लेकिन जिस तरह से कल नरेंद्र मोदी ने FICCI को संबोधित करते हुए देश के संपत्ति निर्माताओं पर हमला बोला, वो दिखाता है कि वे घबराए हुए हैं और पूरी तरह से बौखला गए हैं।
नरेंद्र मोदी ने वही बातें दोहराई, जो कांग्रेस पार्टी वर्षों से कह रही है और 2024 के 'न्याय पत्र' में कही थी।
तब हमें 'अर्बन नक्सल' की सोच वाला बताया गया था, लेकिन कल उसी सोच के साथ नरेंद्र मोदी ने संपत्ति निर्माताओं पर हमला किया है।
: कांग्रेस महासचिव (संचार) @Jairam_Ramesh जी
📍 दिल्ली
कांग्रेस पार्टी आर्थिक उदारीकरण की जननी है।
कांग्रेस-UPA के कार्यकाल में ही देश में सबसे अधिक Decadal Average Growth हुई थी।
लेकिन आदत से मजबूर PM मोदी जी ने FICCI में अपने भाषण में ख़ुद की विफलताओं के लिए उद्योग जगत को ही दोषी ठहरा दिया!
ऐसा लगा कि प्रधानमंत्री जी विपक्ष के नेता हैं।12 वर्षों के बाद नींद से जागे हैं।
कांग्रेस पार्टी ने हमेशा Level Playing Field की बात की; बार-बार चेताया। पर मोदी सरकार ने 1-2 पूँजीपति परम मित्रों को देश के सभी संसाधन सौंपने का काम किया और MSMEs और छोटे व्यापारियों की कमर तोड़ दी।
स्वस्थ प्रतिस्पर्धा के अभाव ने Innovation को बाधित किया, Manufacturing quality से समझौता हुआ और भारतीय उत्पादों की विश्वसनीयता एवं Global Brand Value कमज़ोर हो गई।
आज रोज़गार नहीं है, बचत नहीं है, और महँगाई चरम पर है। PSUs ख़त्म कर दिए हैं और Make in India को Buy From China बना दिया है।
भाजपा ने अपने स्वार्थ में भारतीय अर्थव्यवस्था का चुनिंदा पूंजीपतियों द्वारा Structural Takeover करा दिया है।
यह आज भारतीय अर्थव्यवस्था की सबसे बड़ी चुनौती और Economic Disaster साबित हो रही है।
जय महाराष्ट्र!
श्रीमान @Dev_Fadnavis जी
आज अमित शहा यांच्या शिंदे गटातील पाच गद्दारांनी एकत्र येऊन आदरणीय बाळासाहेबांचा फोटो जाहिरपणे फाडल्याची घटना घडली आहे. हे कृत्य निंदनीय आणि संतापजनक आहे,
बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राने राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या प्रतीमेची किंवा फोटोची अशी जाणीवपूर्वक विटंबना करणे हे केवळ एका महान व्यक्तीविरुद्धचे कृत्य नसून समाजातील भावनांना ठेच पोहोचवणारे, सार्वजनिक शांतता भंग करणारे आणि दोन गटांत तेढ निर्माण करणारे गंभीर कृत्य आहे.
भारतात राष्ट्रपुरुषांच्या अपमानासाठी स्वतंत्र कायदा आहे भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत खालील कलमांखाली गुन्हेगारांवर कारवाई होऊ शकते:
• BNS कलम १९६ (जुने IPC १५३A): धर्म, जात, समुदाय किंवा गटांच्या आधारावर शत्रुत्व/तेढ निर्माण करणे — ३ ते ५ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही.
• BNS कलम ३५३ (जुने IPC ५०५): सार्वजनिक शांतता भंग होईल अशी विधाने/कृत्ये — ३ वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही.
• BNS कलम ३५२ (जुने IPC ५०४): हेतुपुरस्सर अपमान करून शांतता भंगास प्रवृत्त करणे — २ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही.
• BNS कलम २९८ (जुने IPC २९५): एखाद्या वर्गाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने पवित्र मानल्या जाणाऱ्या वस्तूची/प्रतिमेची नासधूस — २ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही.
तसेच, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ अंतर्गतही कारवाई होऊ शकते.
ही घटना केवळ राजकीय प्रतिस्पर्धा नाही, तर कायद्याची अवहेलना आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करावी. गृहमंत्री फडणवीस,या प्रकरणात तरी कर्तव्य भावना दाखवा,बाळासाहेबां सारख्या राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाची अशी थट्टा सहन केली जाणार नाही.
@DevenBhartiIPS@AmitShah@PMOIndia
#BalasahebThackeray #LawAndOrder #BNS2023
हे जिथे दिसतील तिथे यांना ठोका:
बोला शिंदे, ही असली अवलाद घेऊन तुम्ही बाळासाहेबांचा विचार वाढवताय?
………..
अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत..
कारण
हे सगळे भाडोत्री आहेत,
बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले!
याना ना कोणता विचार ना नैतिकता,
ना एकच नेता ना निष्ठा..
मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या
या सगळ्यांच्या ढुंगणावर जाहिरपणे
चाबकाचे फटके मारले पाहिजेत!
मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही!
@mieknathshinde@AmitShah@Dev_Fadnavis@AUThackeray
सोनिया गांधी यांच्या ‘Belonging’ या आत्मचरित्राची पाने फाडून शिंदे गटाने आपल्या राजकीय संस्कारांचा आणि वैचारिक दिवाळखोरीचा कळस गाठला आहे. पुस्तक फाडून इतिहास पुसता येत नाही आणि प्रतिमा विद्रूप करून व्यक्तिमत्त्व खुजे करता येत नाही. इंदिराजींचे बलिदान, राजीवजींची शहादत, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक ऐतिहासिक संदर्भांचा अपमान करून तुम्ही नेमके कोणते राजकारण करत आहात? भाजपच्या दावणीला बांधलेली गद्दार सेना आज स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एवढी अस्वस्थ झाली आहे का? फडणवीसांच्या प्रत्येक निर्णयापुढे मान झुकवणाऱ्यांनी आधी स्वतःचा स्वाभिमान शोधावा! तुम्ही पुस्तकाची पाने फाडू शकता, पण सोनियाजींचा संघर्ष, त्याग आणि विचारांची ताकद फाडू शकत नाही.
#BelongingAJourneyOfLove
@SoniaGandhi@INCIndia
Shiv Sena national spokesperson Saina NC tore late Balasaheb Thackeray’s photograph. When she realised her mistake, she tried to cover up by putting the tore paper under other bunch of papers. करायला गेले काही… आणि झाले भलतेच….
Tearing up a book?? REALLY, GUYS! Books have traditionally been revered in our great Indian civilisation. If you don’t like Sonia Gandhi’s book, don’t read it. Disagree with it, criticise it, challenge it. Better still, write a better one! But tearing up a book? That’s not protest, it’s intolerance and yes, idiocy! . @sanjaynirupam@ShainaNC 🙏
And, finally thank god if we are lucky and our parents were besotted with each other, it’s the best thing in the world to have loving parents & a loving family. You need nothing else if you are fortunate enough to be born in it. Nothing makes up for the lack of love. So glad @RahulGandhi bucked the Victorian stupidity of Indian politicians who pretend to have no personal life & no family. Stop sitting in the laps of the non biological pretence
सस्नेह जय महाराष्ट्र,
भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय.
त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा.
पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी.
भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं!
जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच !
माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की.
भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो !
बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते !
भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ !
राज ठाकरे ।
Dear @crpfindia,
Your faces said it all: you didn't buy the PM's lies.
He called us Naxals.
My challenge stands. Let him debate me on who is anti-national and who is controlled by foreign forces. Any time, any place.
My guarantee: after the debate, the PM won't have the guts to stand in front of a single jawan again.
प्रिय @crpfindia के जवानों,
आपके चेहरों ने सब बता दिया - आपको प्रधानमंत्री के झूठ पर भरोसा नहीं।
उन्होंने हमें नक्सली कहा।
मेरी चुनौती क़ायम है। वो मुझसे बहस करें - देशद्रोही कौन है और विदेशी ताक़तों के इशारे पर कौन चल रहा है। कोई भी समय, किसी भी जगह।
मेरी गारंटी: उस बहस के बाद प्रधानमंत्री में एक भी जवान के सामने खड़े होने की हिम्मत नहीं होगी।
E20 बना 420 - जनता की गाड़ी से पेट्रोल चोरी!
मोदी सरकार कहती है - पेट्रोल में 20% एथेनॉल है। कर्नाटक सरकार ने 7 ज़िलों से पेट्रोल के सैंपल लेकर मान्यता प्राप्त लैब में जाँच करवाई।
नतीजा देखिए
- 14 में से 11 सैंपल में 20% से ज़्यादा एथेनॉल
- IOCL में 31.2%, HPCL में 30.5%
- IOCL, HPCL, BPCL, Nayara, Shell - सरकारी हों या प्राइवेट - सब सीमा से ऊपर
- और कंपनियों की अपनी लैब ने एथेनॉल की मात्रा रिपोर्ट में लिखी ही नहीं
मतलब आप पैसा महंगे पेट्रोल का दे रहे हैं, टंकी में एथेनॉल भरा जा रहा है। नुकसान किसका? आपका।
आपकी गाड़ी इतना एथेनॉल पचाने के लिए बनी ही नहीं - मतलब, घटता माइलेज, बार-बार मैकेनिक। शौक से ली गई गाड़ी की बर्बादी।
और पंप पर लिखा तक नहीं कि टंकी में क्या डाला जा रहा है - चुनने का कोई विकल्प नहीं।
मोदी जी, बताइए - देश की टंकी में क्या भरा जा रहा है? पेट्रोल में असल में कितना एथेनॉल है? 20% से ज़्यादा मिलावट करने वाली कंपनियों पर कार्रवाई कब होगी?
और डिबेट की चुनौती अब भी खड़ी है। ये मुद्दा भी जोड़ लेंगे - आपकी नीतियों से असल में फ़ायदा किसे हो रहा है?