मा. एकनाथजी शिंदे,
मुख्यमंत्री,
विषय : नगरपरिषद भरती 2023 निकाल जाहीर करण्याबाबत,
महोदय,
निकाल जाहीर करायला कोणतीही तांत्रीक अडचण नसताना उशीर का?
20 मे नंतर निकाल जाहीर करून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नियुक्त्या मिळणार का?
तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी.
@mieknathshinde
@MpscGuidance@mpsc_office मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
@MpscGuidance@mpsc_office मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@RRPSpeaks@Dev_Fadnavis महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
@OFFICER_CLUB11@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis नगरपरिषद भरती 2023 जागा वाढ झालीच पाहिजे..!!
शासनाने विद्यार्थांचा मागणीचा सकारात्मक विचार करून नगर परीषद भरती मधे डिसेंबर 2023 पर्यंत एकूण रिक्त होणाऱ्या जागांचा समावेश या जाहिराती मध्ये करावा 🤞