आरोग्य भरती २०२३
मागच्या शुक्रवारी १० पदांचे निकाल जाहीर केलेत
या आठवड्यात अजून एकाही पदाचा निकाल जाहीर नाही
५४ पैकी ४४ पदांचे निकाल बाकी
आयुक्तालयात फोन केले तर कोणीही दखल घेत नाही / उडवा उडवीची उत्तरे देतात
फेब्रुवारी अखेर सर्वांना जॉइनिंग मिळायलाच पाहिजे
@TanajiSawant4MH
आरोग्य विभागातील (प्रादेशिक मनोरुग्णालय) गट "ड" पुरुष/स्त्री परिचर साठी शारीरिक क्षमतेची ठेवलेली अट रद्द करण्यात यावे, जेणेकरून अनेक गरजू सुशिक्षित बेरोजगारांना त्याचा फायदा होईल. @TanajiSawant4MH
तसेच गट क आणि गट ड चे मुख्य निकाल लवकरात लवकर लावून त्यांना रुजू करून घेण्यात यावे
हजारो जागा रिक्त असताना थोड्याच जागांची जाहिरात का?
राज्यातील नगरपंचायती, नगरपरिषदांमध्ये हजारो जागा रिक्त. @VijayWadettiwar
आता झालेल्या परीक्षेत जागा वाढ करुनच भरती प्रक्रिया पुर्ण करावे. @Dev_Fadnavis
अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू.
#नगरपरिषद_जागावाढ@MAHA_UDD@maha_dma
ऑफिसर क्लब तुम्ही मुद्दा मांडला खूप खूप धन्यवाद सर MSCIT मध्ये 2 वर्ष सूट पाहिजे जशी सगळ्या एक्साम मध्ये आहे मुलं खूप टेंशन मध्ये आहेत एवढ्या दिवसांनी जागा आल्या आणि एका certificate साठी फॉर्म भरता येत नाही आहे हे खूप चुकीचे आहे .ऑफिसर क्लब नि यात लक्ष दिले तरच काहीतरी होऊ शकेल🙏
#नगरपरिषद_भरती 2023 येणाऱ्या समस्या बाबतीत...
1. मा.मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे नगरपरिषद मध्ये जाहिराती आल्या परंतु स्वछता निरीक्षक गट क श्रेणी क मध्ये जागा निरंक आहेत. स्वछता निरीक्षक श्रेणी क #RTI नुसार 417 जागा रिक्त असून का जाहिरात दिले गेली नाही. कृपया यावर नगरविकास मंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे.स्वछता निरीक्षक पदविका धारकर यांच्यावर अन्याय पण झाला आहे.. यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा ही विनंती.. 🙏
2.नगरपरिषद भरती २०२३ मध्ये फॉर्म भरताना
MSCIT, १० + पदवी ( ज्यांनी बारावी / डिप्लोमा केलेला नाही ), खेळाडूंना प्रमाणपत्र पडताळणी तारीख, असे विविध येणारे तांत्रिक अडथळे अजून पण येत आहेत ते लवकरात लवकर दूर करावे ही विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@rrspeaks@PratapAdsad_@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MahaDGIPR@TCS@mieknathshinde