सरकारच्या तुघलकी नियमाचे आदर्श उदाहरण म्हणजेच कनिष्ठ अभियंता (JE) वर्ग २ अधिकारी.
तुमचा डिप्लोमा,डिप्लोमा+पदवी झाली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र पण, तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर मात्र तुम्ही अपात्र.
हा नियम तातडीने बदला आणि गोरगरीब मुलांना न्याय द्या.
#Allow_BE_For_JE
१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी +पदवीधारकांना देखील पात्र करावे
#Allow_BE_For_JE@mieknathshinde@Dev_Fadnavis
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक नगर रचनाकार पदांसाठी नगरविकास विभाकडून फक्त ५०% जागांचे मागणीपत्र दिलं गेलेलं आहे, १२ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयानुसार उर्वरित ५०% पदांचे मागणीपत्र MPSC ला द्यावे ही विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSEShinde
सहायक नगर रचनाकार श्रेणी-१,गट-ब(राजपत्रित)पदासाठी MPSCकडून १३८जागेसाठी जाहिरात आली.भरती ३वर्षानंतर होत असताना नगरविकास विभागाकडून ५०%जागेचे मागणीपत्र MPSCला प्राप्त झाले.रिक्तपदे १००%भरण्यास कार्यवाही करून मागणीपत्र MPSCला द्यावे विनंती
@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSEShinde
सहायक नगर रचनाकार श्रेणी-१,गट-ब(राजपत्रित)पदासाठी MPSCकडून १३८जागेसाठी जाहिरात आली.भरती ३वर्षानंतर होत असताना नगरविकास विभागाकडून ५०%जागेचे मागणीपत्र MPSCला प्राप्त झाले.रिक्तपदे १००%भरण्यास कार्यवाही करून मागणीपत्र MPSCला द्यावे विनंती
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde
सहायक नगर रचनाकार श्रेणी-१,गट-ब(राजपत्रित)पदासाठी MPSCकडून १३८जागेसाठी जाहिरात आली.भरती ३वर्षानंतर होत असताना नगरविकास विभागाकडून ५०%जागेचे मागणीपत्र MPSCला प्राप्त झाले.रिक्तपदे १००%भरण्यास कार्यवाही करून मागणीपत्र MPSCला द्यावे विनंती
नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार श्रेणी १,गट ब, या पदाचे रिक्त जागेचे मागनीपत्र तत्काळ #MPSC कडे पाठवावे.उमेदवार मागणी करून थकले आहेत, @mieknathshinde साहेब आपल्याकडून खूप आशा आहेत.कृपया यामध्ये लक्ष द्यावे ही नम्र विनंती 🙏
@CMOMaharashtra
Mpsc मार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक नगर रचनाकार श्रेणी - १ गट - ब (राजपत्रित) पदाचे उर्वरित जागेचे(१६७) मागणी पत्र आयोगाला तात्काळ पाठवावे... ही विनंती....
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
सहायक नगर रचनाकार श्रेणी-१,गट-ब(राजपत्रित)पदासाठी जानेवारी-२०२२मध्ये MPSCकडून १३८जागेसाठी जाहिरात आली.भरती ३वर्षानंतर होत असताना नगरविकास विभागाकडून ५०%जागेचे मागणीपत्र MPSCला प्राप्त झाले.रिक्तपदे १००%भरण्यास कार्यवाही करून मागणीपत्र MPSCला द्यावे नम्र विनंती.
कोरोणा च कारण सांगून चालढकल करणाऱ्या नगरविकास विभागाला विनंती आहे की राज्य सरकार च्या १२ एप्रिल २०२२ च्या १००% पदभरती ला मान्यतेच्या GR नुसार १००% पदभरती करावी..तुटपुंज्या जागा कडून वर्ष वाया घालू नये.
#ATP#increase_ATP_vacancies@mpsc_office@LoksattaLive@PSamratSakal
नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार श्रेणी १ गट ब (राजपत्रित) या पदाचे संक्षिप्त विश्लेषण खालीलप्रमाणे:
•मंजूर पदे - ५०३
•जानेवारी २०२२ मधील जाहिरातीत देण्यात आलेली पदे - १३८ (#ATP_exam_date ?) •रिक्त पदे - १६२
सर्व रिक्त पदे भरा.
#increase_ATP_vacancies@mieknathshinde
जाहिरात प्रसिद्ध होऊन ४ महिने झाले तरी सहायक नगर रचनाकार (05/2022)पदासाठीचा अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख निश्चित नाही...... तरी @mpsc_office यांनी तारीख आणि अभ्यासक्रम जाहीर करून सहकार्य करावे ही विनंती.....
@mieknathshinde@CMOMaharashtra#increase_ATP_vacancies
कोरोणा काळात पदभरती वर निर्बंध आणले असले तरी 12एप्रिल2022 च्या नवीन GR नुसार mpsc कार्य कक्षेतील पदांची 100% भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे सहायक नगररचनाकार भरती च्या अतिरिक्त पदांचे मागणीपत्र त्वरीत पाठवावे.#increase_ATP_vacancies@mieknathshinde@CMOMaharashtra