mybmc @mybmcWardHE Kindly trim the overgrown tree on NC Road, Santacruz East, Mumbai 400029. The branches are extending over the road and may pose a risk during the monsoon. Please arrange tree pruning at the earliest. #MumbaiRains#TreePruning
@mybmc@mybmcWardHE
लोकेशन: जांभळीपाडा कचरापेटी आदर्श नगर कालिना सांताक्रूझ पूर्व
समस्या: रस्त्यावर कचरा साचलेला आहे, दुर्गंधी येते. येण्या जाण्या साठी अडचण होत आहे.
फोटो:
Dear @mybmcWardHE , an open damaged manhole near lucky hotel Kalina , Santacruz East, Mumbai 400029 is very dangerous for pedestrians and vehicles. Kindly repair and cover it urgently before any accident occurs. #Mumbai#BMC
Open and damaged gutter/drain cover at Nester D’Souza Compound near Lucky Hotel, Kalina Santacruz East.People can get seriously affected or injured due to this unsafe open drain. It is also creating unhygienic conditions and risk ofdisease. Request immediate repair
Open and damaged gutter/drain cover at Nester D’Souza Compound near Lucky Hotel, Kalina Santacruz East.People can get seriously affected or injured due to this unsafe open drain. It is also creating unhygienic conditions and risk ofdisease. Request immediate repair
@mybmcWardHE Gutter leakage and dirty water overflow near Gloria Building, Kalina, Santacruz East, Mumbai is causing foul smell, mosquito breeding and unhygienic conditions. Request immediate cleaning and repair before monsoon. #Mumbai#Kalina
नेहमीप्रमाणे आज आयोजित ‘जनता दरबार’ मध्ये बीएमसी, म्हाडा, एसआरए, पोलीस तसेच इतर नागरी समस्यांसंदर्भात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेतल्या.
Gutter line was cleaned at Nester D’Souza Compound, Kalina, Santacruz East, but the waste is still lying there. This can cause serious diseases and unhygienic conditions. Requesting @mybmcWardHE to urgently clear the debris. 🙏
The Concerned OfficerBMC WardHE OfficeI would like to lodge a complaint regarding a persistent gutter leakage issue in our areaGloria Apartment near KalinaSantacruzEastMumbaiThe gutter near this location isleakingcontinuouslycausing water accumulationfoul smelland unhygienic
The Concerned OfficerBMC WardHE OfficeI would like to lodge a complaint regarding a persistent gutter leakage issue in our areaGloria Apartment near KalinaSantacruzEastMumbaiThe gutter near this location isleakingcontinuouslycausing water accumulationfoul smelland unhygienic
सांताक्रुज मेट्रो स्टेशन बाहेर गेल्या कित्येक दिवस इथे साफसफाई झाला नसल्याकारणाने इकडच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व रहिवासी यांना त्रास होत आहे माझी अशी विनंती आहे की @mybmcWardHE आपण लवकरात लवकर या गोष्टीवर लक्ष द्यावे आणि परिसर साफ करून देण्यात यावे.@mybmc@MMRDAOfficial
Subject: Request for Construction of Speed Breaker in Our Area
This creates danger for pedestrians, school children, and senior citizens.Several near-miss accidents have already taken place here.
Vakola bridge opp Patuck collage
एक पाऊल वचनपूर्तीकडे !
भारतनगर चा पुनर्विकास म्हाडा ३३/५ अंतर्गत करावा असे वचन निवडणुकीवेळी दिले होते. दुर्दैवाने आपले सरकार आले नाही पण विरोधी पक्षात असूनही सतत हा विषय मी विधिमंडळात मांडला आहे.
गेल्या महिन्यामध्ये मी म्हाडा आयुक्तांना भेटलो आणि निवदेन दिले. त्यांनी देखील लगेच सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि प्रोपोसल सरकारला पाठवू असे सांगितले.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज सरकारला भारतनगरचा पुनर्विकास म्हाडा ३३/५ करावा असे प्रोपोसल पाठवले.
सरकारने लवकरात लवकर आता त्यावर निर्णय घ्यावा.
म्हाडा आयुक्त संजीव जैस्वाल जी ह्यांचे आभार 🙏🏻
आज नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी ह्यांची शिवसेना नेते खासदार अनिल देसाईजी आणि अरविंद सावंतजी ह्यांच्या समवेत भेट घेतली.
माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात सांताक्रूझ हनुमान टेकडी, गोळीबार, डवरीनगर येथील ४२ एकर जमीन ही संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची असून गेल्या अनेक वर्षांपासून तेथील जवळपास ९,५०० झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. काही वर्षांपूर्वी SRA मार्फत तेथे सर्वे झाला असून पुढे हा प्रकल्प रखडला आहे. पावसाळी अधिवेशनात मी ह्या संबंधी लक्ष्यवेधी सूचना देखील मांडली होती.
राजनाथ सिंह साहेबांनी संपूर्ण विषय ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र सरकार सोबत चर्चा करून लवकरच हा प्रश्न सोडवू असे सांगितले.
मी मा. मुख्यमंत्र्यांना देखील ह्यापूर्वी ह्या संदर्भात निवेदन देऊन सदर विषयात तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
४२ एकर जमिनीमध्ये राहणाऱ्या ५० ते ६० हजार लोकांना त्यांचे कायमचे आणि हक्काचे पक्के घर मिळालेच पाहिजे ह्या करता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रयत्न करतच राहणार.
गेल्या दोन दिवसांत आपण पाहात आहोत की पावसामुळे सगळ्यांचे हाल झाले आहेत.
मी सर्वच शिवसैनिकांना विनंती करतो की, कालसारखंच, जिथे गरज असेल तिथे मदतीला आपण उतरावं.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि जागृती मंच ह्यांच्या संयुक्त विद्यमाने डिलाईल रोड येथील महानगरपालिका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मा वाटप शिबिरास उपस्थित राहून, शिबिरार्थ्यांशी संवाद साधला.
ह्या शिबिरास मोलाचे सहकार्य करणाऱ्या आर.झुनझुनवाला संकरा नेत्र रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना तसेच सोमा हेल्थ संस्थेला धन्यवाद!
माझ्या वरळी मतदारसंघातील आदर्श नगर बालोद्यानातील प्रस्तावित टाटा स्टेशनच्या जागेची पाहणी केली.
ही बालोद्यानाची जागा लहान मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी अतिशय महत्वाची आहे.
तिथे पॉवर स्टेशन उभारून, स्थानिकांचा तसेच लहान मुलांचा जीव धोक्यात येऊ देणार नाही.
भ्रष्टाचारी आणि कलंकित सत्ताधारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे एकवटलेला हा आवाज, जनआक्रोश!
हा जनआक्रोश एकच सांगतोय,
महाराष्ट्राच्या माथ्यावर कलंकित मंत्री मारू नका, त्यांच्या खुर्च्या खाली करा!
महाराष्ट्राला स्वच्छ, पारदर्शक, निष्कलंक कारभार करणारं सरकार हवंय;
घोटाळेबाज, भ्रष्टाचाऱ्यांची टोळी नकोय!