शंकर मंदिर स्थित रोजरी शाळेला 4 माळा उचलण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली आहे का..? कारण अनाधिकृत बांधकामांमध्ये पालिकेकडून अनेक शाळा वगळण्यात आल्या आहेत आणि रोजरी शाळेच्या मालकांकडून बिनधास्त काम सुरू आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ThaneCollector@TMCaTweetAway
कोकणातील पदवीधर व शिक्षक मतदारांनी माझ्यावर सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी व कृतज्ञ आहे. आपल्या सर्व मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न करेल.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारत २०४७ घडविण्याबरोबरच कोकणातील शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्याचा माझा संकल्प आहे. भाजपाचे पक्षाध्यक्ष श्री. जे. पी. नड्डाजी, कें��्रीय गृहमंत्री श्री. अमित भाई शाह, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदासजी आठवले, मनसेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या पाठिंबा व सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. महायुतीचे कोकणातील सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतल्यामुळेच महायुतीला यश मिळविता आले. हा विजय मी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समर्पित करतो.
शंकर मंदिर अलबेला तबेला ते आरटीओ चौकी पूर्वी असलेल्या मेक कंपनी पर्यंत अनाधिक��तपणे चाललेल्या रिक्षा-टॅक्सी-टॅम्पो पार्किंग व रोड गॅरेज तत्काळ हटविण्यात यावे व नागरिकांसाठी जागा मोकळी करून देण्यात यावी. ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @ThaneCityPolice @TMCaTweetAway @Info_Thane1
The laundry contractor M/s Tharu&Sons shud face termination as an action & also the Coach attendant. B'coz it seems they are advertently giving used unclean bedrolls & not giving napkins, so that the Laundry contractor gets benefited on cost cleaning. @drmbikaner@cnwcontrolbkn1
टोयोटा-किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांना विनम्र श्रद्धांजली. भारतात टोयोटा मोटार लोकप्रिय करण्यात कै. विक्रम य��ंचे महत्वाचे योगदान होते.
@CMOMaharashtra@ThaneCityPolice@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis मुंब्रामुंब्रेश्वरमन्दिर में छट पूजा को लेकर कई दिनों से कुछ लोगो द्वारा हिन्दुओंकी आस्थासे खिलवाड़किया जारहा है कुछ शरारतीतत्वों द्वाराजिससे शांतिभंग होनेकी संभावना है प्रशासन इसे संज्ञानले सभीकार्यक्रम रद्दकिया जाए
नमस्कार
भारता के पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी जी के जन्मदिन के अवसर पर ''सेवा पंधरवडा,, के अंतरगत मुंब्रा कौसा युवा मोर्चा द्वारा आयोजित भव्य "रक्तदान शिविर" रविवार दिनांक 25/9/2022 सुबह 10 बजे से दोपहर 3 बजे तक
पता: मुंब्रा रेलवे स्टेशन एम गेट, के बाजू मे.
धन्यवाद
वाघोब नगर मधे सिताराम गौड हा गरिब सामन्य माणूस टेम्पो चालकांवर एक चरसीने त्यांच्यावर बांबू मारुन डोक्यावर मारला, सितारामला 3टाके लागलय नंतर पण कळवा पोलीस ठाणे मधे तक्रार घेतलेत नाही. योग���य कारवाई हो हे नम्र विनंती @ThaneCityPolice @mieknathshinde @Awhadspeaks @DGPMaharashtra
Mr. @Awhadspeaks , बारामतीच्या जनतेने ठरवलं आहे, यावेळी तुमचे 'सुळे' नक्की पाडणार.
शरद पवारांच्या घरासमोर प्रदेशाध्यक्ष श्री. @cbawankule जी यांनी बूथ बैठक घेतली, भाजपची शाखा स्थापन केली.
पहिल्याच दौऱ्यात एवढी आग लागली आहे, की धूर मुंब्र्यापर्यंत आला आहे.
पिक्चर अभि बाकी हैं!