@dr_prashantsb सर, कोर्ट केस मध्ये आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. आपणास विनंती आहे की 15 महिन्यापासून प्रलंबित कृषीसेवा 2021 ची नियुक्ती आजच तात्काळ देऊन आम्हाला आणि आमच्या गरीब कुटुंबांना उपकृत कराल, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद...
@dr_prashantsb साहेब,, आपल्या या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची मुल नियुक्ती ची प्रत्येक मिनट ल वाट बघत आहे . आपण केलेल्या पाठ पुरवठ्या मुले प्रकरण निकाली निघाले या साठी आम्ही आपले ऋणी आहोत , फक्त आपणास अजून 1 विनंती आहे की आमचं नियुक्ती च पत्र अजाच आम्हला मिळेल यासाठी अपेक्षा....
@itsADI99@dhananjay_munde@dr_prashantsb@AgriDeptGoM@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्या गतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे, अपेक्षा आहे..