Urgent appeal to PM @narendramodi
In Delimitation Bill, kindly add two clauses for all MPs:
> Their kids must study only in govt schools
> They must get treatment only in govt hospitals.
If we are increasing the number of MPs, let's also increase their Accountability !
+300 Member of Parliament means:-
1) More corruption
2) More taxes
3) More traffic jams
4) Spread of more VIP culture
5) Rise of more of their MP gang members traveling in Thars, BMW and Ferrari.
Rise of MP population is inversely proportional to your quality of life.
@gajabhauX These 8 MPs definately will not win in 2029 they are all knows about it half of them will join NDA for 2029 election but considering population Increasing seats much needed specially MLAs for urban areas..
Why is it surprising to anyone?
Bihar is last in every HDI parameters.
Immense poverty.
Haven't the elections since last 4 decades tell you who wins over there..
It's going to be same for next 100 years.. it has been like since last 100 years.
The mob will take offense if you tell them that though.
तुम्हाला महाराष्ट्रात जिवंत राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या.
ती म्हणजे माघार घेणे.
आता लोकं वेगवेगळ्या टेन्शन मधून जात आहेत. त्या टेन्शन पासून मुक्ती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या नशेच्या आहारी जातात. त्या नशेत चांगले काय वाईट काय? हे कळण्याची सारासार विवेकबुद्धी जागृत नसते.
अशावेळी समोरच्या व्यक्तीला मारणे भोकसणे जीव घेणे हे सामान्य झाले आहे.
कोण व्यक्ती काय आहे कसा आहे याचा कुणालाच तपास नाही. नशेच्या पदार्थांची महाराष्ट्रात काय अवस्था आहे ही काय लपून राहिलेली बाब नाही.
त्यामुळे कुठेही वाद झाला किंवा वाद व्हायची शक्यता वाटली तर सरळसरळ माघार घ्यावी. तुमचेच खरे म्हणावे. आपली चूक नसेल तरीही माफी मागावी आणि सरळ पुढे व्हावं यात शहाणपण आहे. हा डरपोकपणा नाही. नको तिथे वाद घालणे जीवावर बेतू शकते त्यामुळे शांतता संयम या गोष्टी महत्वाच्या आहेत.
साधं वायफाय दिलं नाही म्हणून हत्या झालेल्या आहेत. त्यामुळे स्वतः ची काळजी घेणे सर्वोत्तम.
जर तुमच्यामागे राजकीय पाठबळ असेल तर किमान तुमचा खून झाल्यावर SIT वगैरे लागते. सर्वसामान्य माणूस असेल तर फक्त बातमी होते. ही गोष्ट वेगळी की SIT लागूनही काहीच त्यातून साबीत होत नाही.
त्यामुळे स्वतः ची काळजी घ्यावी. जान है जहान है!
अगदी बरोबर. रस्त्यात कुणाला शिव्या देऊ नका नडू नका शहाणपणा शिकवू नका. मी बावळट तू शहाणा असं म्हणून माघार घ्या. ग्यान देण्याच्या शिस्त लावण्याच्या धडा शिकवण्याच्या फंदात पडू नका. डोळ्याला झापडं लावून चाला. कुणी ओव्हरटेक केले थांब तुला दाखवतो.. नको. जा बाबा पुढे. तू शहाणा मी येडा. कुणी काही शिकण्याच्या समजून घेण्याच्या डोक्याचं राहिलेलं नाही. वाद घालण्याची कितीही उबळ आली तरी घरी आईबापाचे चेहरे आठवा. वातावरण असे झालेले आहे.
पुढल्या 5-7 वर्षांत महाराष्ट्राचा युपी, बिहार करूनच शांत बसेल अशी परिस्थिती आहे....
बंदूका, अंमली पदार्थ अगदी गाव-खेड्यात सुद्धा दिसतील येत्या काळात.
आजच्या काळात प्रत्येक वाद जिंकण्यापेक्षा सुरक्षित घरी परतणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. मात्र, याचा अर्थ अन्याय सहन करणे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तींना मोकळे रान देणे असा होता कामा नये.
तात्कालिक परिस्थितीत माघार घेणे हा शहाणपणा असू शकतो; पण दीर्घकालीन उपाय म्हणून कायद्याचा धाक, पोलिसांची तत्परता, अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर कठोर कारवाई आणि नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारी निर्माण होणे गरजेचे आहे.
सामान्य माणसाने प्रत्येक वेळी माघार घ्यायची आणि गुन्हेगारांनी मात्र निर्भयपणे जगायचे, अशी परिस्थिती निर्माण होणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही.
वाद टाळूया, विवेक जपूया; पण कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आवाजही उठवूया.
जान है तो जहान है, पण सुरक्षित समाज असेल तरच त्या जहानाला अर्थ आहे!
Nikhil Kamath (@nikhilkamathcio) had similar deep analytical advice for renting a home instead of buying it...(he now lives in his own apartment)
Youth should stop falling for such Podcast Clickbait One Liners - given by people who are themselves exploring the journey of life!
DO WHAT SUITS YOU BEST INSTEAD OF APING THESE NEW AGE 'LEADERS'
सिविक सेंस के मामले में लोग मिजोरम की ये वीडियो देख पूरे देश को इनसे सीखने की सलाह दे रहे हैं, सोशल मीडिया पर वायरल है वीडियो
#Mizoram#CivicSense#ViralVideo | #ZeeNews
कोल्हापूरमधील 8 वर्षांच्या शाळकरी मुलीचा rabies-सदृश आजाराने झालेला मृत्यू अस्वस्थ करणारा आहे.
Dog bite नंतर तिला hospital मध्ये नेण्यात आलं आणि treatment ही झालं. पण उपलब्ध बातम्यांमधून bite ची category, vaccine course पूर्ण झाला का, आणि Category III असल्यास RIG wound मध्ये दिलं का हे स्पष्ट होत नाही.
दोष कुणाचा हा तपासाचा विषय.
पण प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक frontline healthcare worker ला Rabies PEP (Post-Exposure Prophylaxis) नीट माहीत असणं गरजेचं आहे.
1️⃣ Bite/Scratch झालं? पहिले 15 minutes महत्त्वाचे
साबण + भरपूर वाहत्या पाण्याने जखम किमान 15 मिनिटे धुवा.
नंतर povidone-iodine सारखा antiseptic वापरता येतो.
हळद, तेल, मिरची, चुना, माती लावू नका.
जखम जाळू नका किंवा tight bandage करू नका.
2️⃣ Category ओळखा
🟢 Category I - Skin break / जखम नाही
Animal ला touch/feeding किंवा intact skin वर lick.
➡️ Vaccine नाही.
🟠 Category II - खरचटलं, पण रक्त नाही
Minor scratch/abrasion without bleeding.
➡️ Wound wash + Rabies Vaccine
🔴 Category III - Skin break / जखम म्हणजे गंभीर exposure
यामध्ये:
• दात लागून skin break झाली blood आलं किंवा नाही तरी transdermal bite
• खोल/bleeding scratch
• saliva आधीपासूनच्या जखमेवर लागली
• saliva डोळा/तोंड/नाकाच्या mucosa वर लागली
• वटवाघूळ (Bat) शी direct contact
➡️ Wound wash + Vaccine + RIG/Rabies monoclonal antibody
Face/head/neck किंवा hands/fingers वरील bites विशेष urgent समजा , treatment delay करू नका.
3️⃣ Vaccine - ID की IM?
दोन्ही accepted आणि effective आहेत.
ID - Intradermal
0.1 ml × 2 sites
Day 0, 3, 7, 28
IM - Intramuscular:
1 full vial/dose
Day 0, 3, 7, 14, 28
WHO आणि भारताचा National Rabies Control Programme (NRCP) ID route ला प्रोत्साहन देतात , योग्य trained centre मध्ये protection कायम ठेवून vaccine आणि cost कमी लागतो. IM सुद्धा योग्य regimen आहे.
Day 0 म्हणजे bite चा दिवस नव्हे.
पहिली vaccine ज्या दिवशी दिली तो Day 0.
उदा. bite 4 दिवसांपूर्वी झाला आणि आज पहिली vaccine घेतली, तर आज Day 0.
Common vaccines मध्ये Rabivax-S, VaxiRab N, Abhayrab, Indirab सारखी modern cell-culture vaccines येतात; approved product/label नुसार ID किंवा IM route वापरला जातो.
4️⃣ Category III मध्ये सर्वात जास्त miss होऊ शकणारा मुद्दा - RIG
RIG = Rabies Immunoglobulin.
दोन प्रकार:
HRIG - Human Rabies Immunoglobulin: max 20 IU/kg
ERIG - Equine Rabies Immunoglobulin: max 40 IU/kg
Modern purified ERIG effective, guideline-approved आणि HRIG पेक्षा considerably economical असल्यामुळे आजही वापरला जातो.
5️⃣ RIG नेमकं कुठे आणि किती वेळा द्यायचं?
हे अगदी स्पष्ट लक्षात ठेवा:
RIG routine IV दिलं जात नाही.
ती साधारण एकदाच दिली जाते , ideally vaccine च्या Day 0 ला किंवा शक्य तितक्या लवकर.
Calculated dose पैकी संपूर्ण dose किंवा anatomically safely देता येईल तितकी मात्रा प्रत्येक wound मध्ये आणि wound भोवती infiltrate करायची.
एकापेक्षा जास्त wounds असतील तर ती सर्व wounds मध्ये distribute करायची.
Routine case मध्ये “उरलेली RIG IV द्या” हे चुकीचं आहे. दूरच्या muscle मध्ये routine remainder देण्यानेही अतिरिक्त benefit फारसा नसल्याचं current Indian guidance सांगते; काही विशेष परिस्थितीत clinician वेगळा निर्णय घेऊ शकतो.
आणि हा rule विसरू नका:
पहिल्या vaccine नंतर Day 7 पर्यंतच RIG.
Day 7 नंतर RIG देऊ नये.
6️⃣ Frontline worker साठी चार checkpoints
Animal bite patient आला की विचार करा:
Wound washed?
Category documented?
Vaccine Day 0 started?
Category III → RIG/RmAb infiltrated?
यातील चौथा प्रश्न विसरणं टाळणं अत्यंत महत्त्वाचं.
Wound ला लगेच tight primary suturing टाळा; suturing आवश्यक असल्यास adequate washing आणि indicated passive immunization नंतरच clinical judgement ने करा.
7️⃣ फक्त Dog bite च नाही
Rabies risk मध्ये विशेषतः:
🐕 कुत्रा - Dog
🐈 मांजर - Cat
🐒 माकड - Monkey
🦇 वटवाघूळ - Bat
🦊 कोल्हा - Fox
🐺 कोल्ह्यासदृश Jackal
मुंगूस - Mongoose
आणि इतर wild mammals.
उंदीर, mouse, squirrel सारख्या छोट्या rodents मध्ये rabies risk अत्यंत कमी असतो आणि routine PEP सहसा लागत नाही, पण unusual exposure असेल तर medical assessment घ्या.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
#JustForHearts #RabiesAwareness #AnimalBite #PublicHealth