आपण ��पला बराच वेळ सोशल मीडिया आणि मोबाईल वर वाया घालवतो, विचार करा याच वेळात तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ?
#मराठी #म
🧵 1/N
रजिस्ट्रेशन डिटेल्स साठी RT करा !!
उद्या विद्युत सहाय्यक व इतर पदांच्या भरती संदर्भात न्यायालयात सुनावणी आहे. मी गेले दोन दिवस अधिकारी व वकिलांशी संपर्कात आहे. आमचे पुरेपूर व प्रामाणिक प्रयत्न आहेत की उद्या या प्रक्रियेवरील स्थगिती उठून भरतीचा मार्ग मोकळा होईल.
@NCPspeaks@Jayant_R_Patil@supriya_sule
विद्युत सहाय्यकच्या 31 डिसेंबर पर्यत नियुक्त्या न केल्यास,4 जानेवारी रोजी सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महावितरण प्रकाशगड,मुंबई येथे आंदोलन करणार.
@MSEDCL@NitinRaut_INC
समाजाच्या मोठ्या घटकावर आपल्या ज्ञानपुर्ण शिकवणुकीचा सकारात्मक प्रभ���व असलेले थोर संत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी आज अखेरचा श्वास घेतला.त्यांची शिकवण आपणा सर्वांना सदैव मार्गदर्शन करत राहील.
भावपुर्ण श्रद्धांजली..
होणार म्हणजे होणारच.
महाविकास आघाडी निर्णयावर ठाम ;
महावितरण कंपनी अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक पदाचा निकाल यापूर्वीच जाहीर झाला असून कागदपत्र पडताळणीचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होईल .
विद्युत सहाय्यक चे निकाल देखिल लवकरच....
केंद्र सहाय्यकांच्या २००० आणि विद्युत सहाय्यकांच्या ५००० जागा भरण्याचे आदेश आज महावितरणला देण्यात आले आहेत. कोरोना साथ आणि लॉकडाऊनमुळे ही भरती लांबणीवर पडली होती. पण शेवट गोड होत आहे! जय महाराष्ट्र