मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) ४५ व्या वर्धापन दिनास उपस्थित राहिले. यावेळी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, मंत्री @bb_thorat जी, विधानपरिषद उपसभापती @neelamgorhe जी, माविम अध्यक्षा @JyotiThakare8 जी उपस्थित होते.
I want to assure the youth of Maharashtra that I won’t let anything happen to them & they are completely safe. There will be serious repercussions if anyone tries to repeat what happened last night in the JNU campus in Maharashtra.
-CM Uddhav Balasaheb Thackeray
तळोजा येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल, लघुउद्योगांतील वस्तू विकण्यासाठी हक्काचा बाजार अधिकृतरीत्या मिळावा व स्थानिक तरुणांवर बेरोजगारीची वेळ येउ नये ह्यासाठी "आठवडा बाजाराची" मागणी महापालिका आयुक्त @DrSudhakarIRS ह्यांच्याकडे युवासेनेच्या वतीने करण्यात आली..
#YuvaSena
लवकरच NCPA मरीन ड्राईव्ह ते वरळी Seaface रविवार सायकल मार्ग BMC सुरु करणार आहे.
हा मार्ग रविवार सकाळ साठीच असणार, मुंबईतले सगळे सायकल/फिटनेस प्रेमी येऊन मोकळा श्वास घेत Cycling चा आनंद घेऊ शकतील.
मी BMC चा आभारी आहे की माझा हा प्रस्ताव मान्य करून तो आता अमलात येत आहे.
युवासेना प्रमुख श्री. @AUThackeray यांच्या हस्ते लोणावळा येथे "शिवसेना टॉप स्कोअरर्स" आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना https://t.co/UAesgNnkSl या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन साठी लागणाऱ्या #PromoCode चे वाटप करण्यात आले #ShivSena#YuvaSena#shivsenatopscorer
आज हिंदुह्रदयसम्राट आणि माझे आजोबा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून, त्यांना अभिमान वाटेल असा मुख्यमंत्री शेतकरी मदत निधीला उध्दव ठाकरेजींनी ₹ २ कोटीचा धनादेश शिवसेनेतर्फे सुपूर्त केला.