शिक्षण मंत्री राज्यातील शिक्षण विभागाचे प्रमुख आहेत. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. आता त्यांनीच शिक्षण आयुक्तांना आदेश दिला 2 दिवसात 800 शिक्षकांना नियुक्ती द्या.तरी देखील जर मंत्र्यांचे आदेश मानत नसेल तर शिक्षण आयुक्त हे स्वतंत्र भारताचे अधिकारी आहेत की ब्रिटिश इंडियाचे?
TAIT परीक्षेत उच्च गुण घेऊन भावी शिक्षक रस्त्यावर आणि कमी गुण घेऊन बाकीचे शिक्षक वर्गावर.... वाह रे वाह... माझ्या ऐतिहासिक महाराष्ट्र सरकारची करणी.......