@k_dwarakadhish@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR आस्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही?
-साहेब न्याय द्या ,अहो साहेब न्याय द्या..!!
शिक्षण मंत्री राज्यातील शिक्षण विभागाचे प्रमुख आहेत. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. आता त्यांनीच शिक्षण आयुक्तांना आदेश दिला 2 दिवसात 800 शिक्षकांना नियुक्ती द्या.तरी देखील जर मंत्र्यांचे आदेश मानत नसेल तर शिक्षण आयुक्त हे स्वतंत्र भारताचे अधिकारी आहेत की ब्रिटिश इंडियाचे?
@CMOMaharashtra@dvkesarkar@Dev_Fadnavis 14 वर्षांपासून शिक्षक होण्याचे स्वप्न अनेक परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्वात अधिक गुण मिळवून आहे आपल्याला नोकरी मिळत नाही त्यासाठी रयत शिफारस पात्र सर्व शिक्षक दि 23 sep 2024 बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार आहेत परिणामास शासन / प्रशासन जबाबदार राहील
किती वाट बघत राहायचं आम्ही?
काय चुकलं आमचं?
चांगले TAIT मार्क असूनही,पहील्या यादीत SELECTION होऊनही आम्ही अजूनही नियुक्ती ची वाटच पहायची का?
निवेदन दिले.....
आंदोलन केले....
मंत्री आणि अधिकारी यांच्या भेटी घेतल्या....
तरीही वाटच पहायची का?
आमच्यावरचा अन्याय थांबवा आता...🙏🙏
@CMOMaharashtra@dvkesarkar@Dev_Fadnavis 14 वर्षांपासून शिक्षक होण्याचे स्वप्न अनेक परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्वात अधिक गुण मिळवून आहे आपल्याला नोकरी मिळत नाही त्यासाठी रयत शिफारस पात्र सर्व शिक्षक दि 23 sep 2024 बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार आहेत परिणामास शासन / प्रशासन जबाबदार राहील
महाराष्ट्र सरकारने बेरोजगार शिक्षकांचा अंत पाहू नये. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या 800 शिक्षकांना रयत संस्था सोडून इतर आस्थापनेवर नियुक्ती तात्काळ द्या अन्यथा ते उपोषण करतील . त्यांचे बरी वाईट झाल्यास शासन जबाबदार असेल.@dvkesarkar
पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या 800 शिक्षकांची रयत शिक्षण संस्थेमधील नियुक्ती रखडली आहे. त्यांना त्वरित रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती द्या अथवा सरकारी शाळांमध्ये त्यांना नियुक्ती द्या. बेमुदत धरणे आंदोलनाला संवेदनशीलता दाखवा.
@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis