महसूल अधिकार फेरवाटपाचा शासन निर्णय; जुन्या अधिकारांचा वापर सुरूच?
@cbawankule@CMOMaharashtra
कार्यक्षम महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित दखल घेण्याची मागणी!
https://t.co/iIDoyn0f4V
महाडीबीटी पोर्टलवरील ७२ योजनांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात ५ जुलै २०२६ पर्यंत अनुपलब्ध राहतील; अशी सूचना संकेतस्थळावर आहे. आज १० जुलै तारीख; तरीही ७२ योजनांच्या सेवा अनुपलब्ध. महाराष्ट्र शासनाचा गतिमान कारभार?
@CMOMaharashtra@ChDadaPatil@SanjayShirsat77@madhurimisal
शासनाकडून Post Matric Scholarship to OBC Students योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित असल्यामुळे VJTI, माटुंगा येथील पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या OBC विद्यार्थ्यांना गुणपत्रक/शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विलंब होत आहे.
शासनाकडून Post Matric Scholarship to OBC Students योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित असल्यामुळे VJTI, माटुंगा येथील पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या OBC विद्यार्थ्यांना गुणपत्रक/शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विलंब होत आहे.
https://t.co/zd0gF0VHwy
असलदे गावात ७८ लाखांचा साकव अन् नदीपात्रातील जोडरस्ता; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाची पोलखोल?
@NiteshNRane@meNeeleshNRane
मुंबई महानगरपालिकेत खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून कारभार सुरू झालाय! आतातरी फेब्रुवारी २०२३ व मार्च २४ मध्ये केलेल्या तक्रारीवर कारवाई अपेक्षित! @mybmc@mybmcwardKW@CMOMaharashtra
तक्रार केल्यानंतर कारवाईचा दिखाऊपणा करायचा आणि मुळ समस्या आणखी मोठी करण्यास प्रोत्साहन द्यायचे; ही विकृती प्रशासनात @mybmcwardKW का वाढते? हे वेगळं सांगण्याची गरज नाही! ह्या ठिकाणी एक फेरीवाला होता आणि चार-पाचजण झाले. @CMOMaharashtra@IqbalSinghChah2 साहेब दखल घ्यावी!
महाराष्ट्राचे समर्थ नेतृत्व, दिलदार लोकनेता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन दुःखद आहे! महाराष्ट्राच्या कुटुंबातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व अचानक सोडून गेले! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! #AjitPawar#AjitPawarAccident
https://t.co/FdjPQAztov
आमचो ह्यो सुंदर कोकण - जपणार की विकणार?*
❓❓❓❓❓❓
(संपादकीय लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा! कृपया सर्वांना शेअर करा!)
🙏🙏🙏🙏🙏
@mipravindarekar@Dev_Fadnavis आ. प्रविण दरेकर जी आपली कौतुकास्पद निवड झाल्याबाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात लाखो मुंबईकरांना दिलासा देतील!
सहसंपादक- मोहन सावंत
पाक्षिक स्टार वृत्त / https://t.co/dMsMdA5Pd1