@advamitachate धन्यवाद सन्मा. ॲड. अमिता चाटे,
आपण दिलेली माहिती अतिशय उत्तम आ��े. मात्र ती माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचली पाहिजे. त्यासाठी आम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करू!
पुन्हा एकदा धन्यवाद व आभारी!
@advamitachate कौतुकास्पद कामगिरी....
तरुण���ंसाठी योग्य मार्गदर्शन...
पण अन्यायाविरुध्द उच्च न्यायालयात दाद मागणं सर्वसामान्य जनतेला आर्थिक दृष्ट्या शक्य आहे का? आर्थिक क्षमता नसल्याने न्याय न मिळणं, हे संविधानाला अभिप्रेत आहे का?
आज पुन्हा Repost. साईलिला SRA बिल्डींग १ च्या मागे (गणेश नगर, ओशिवरा मेट्रो स्टेशन, जोगेश्वरी प. ) सदर बिल्डिंगची ड्रेनेज लाईन तुंबली आहे. शौचाची पसरून दुर्गंधी पसरली असून हा आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. वर्षानुवर्षे तक्रार करूनही @mybmcwardKW@mybmc लक्ष देत नाही!
साईलिला SRA बिल्डींग १ च्या मागे (गणेश नगर, बेहराम बाग, जोगेश्वरी पश्चिम) सदर बिल्डिंगची ड्रेनेज लाईन तुंबली आहे. शौचाची पसरून दुर्गंधी पसरली असून हा आरोग्याचा गंभीर प्रश्न आ���े. वर्षानुवर्षे तक्रार करूनही @mybmcwardKW @mybmc लक्ष देत नाहीत! त्वरित कार्यवाहीची अपेक्षा!
साईलिला SRA बिल्डींग १ च्या मागे (गणेश नगर, बेहराम बाग, ज���गेश्वरी पश्चिम) सदर बिल्डिंगची ड्रेनेज लाईन तुंबली आहे. शौचाची पसरून दुर्गंधी पसरली असून हा आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. वर्षानुवर्षे तक्रार करूनही @mybmcwardKW @mybmc लक्ष देत नाहीत! त्वरित कार्यवाहीची अपेक्षा!
जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का? स्थानिक पातळीवर संबंधितांकडे पाठपुरावा करूनही इतकी वर्षे दुर्लक्ष म्हणून मुंबई म. न. पा. कडे ऑनलाईन तक्रार! तरीही कोणतीही कारवाई नाही. जीवघेणा त्रास थांबविण्यासाठी स्थानिकांच्या वरील तक्रारीची साहेब दखल घ्या.
@mybmc@AUThackeray
साईलिला SRA बिल्डींग १ च्या मागे (गणेश नगर, बेहराम बाग, जोगेश्वरी पश्चिम) सदर बिल्डिंगची ड्रेनेज लाईन तुंबली आहे. शौचाची पसरून दुर्गंधी पसरली असून हा आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. वर्षानुवर्षे तक्रार करूनही @mybmcwardKW@mybmc लक्ष देत नाहीत! त्वरित कार्यवाहीची अपेक्षा!
जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का? स्थानिक पातळीवर संबंधितांकडे पाठपुरावा करूनही इतकी वर्षे दुर्लक्ष म्हणून मुंबई म. न. पा. कडे ऑनलाईन तक्रार! तरीही कोणतीही कारवाई नाही. जीवघेणा त्रास थांबविण्यासाठी स्थानिकांच्या वरील तक्रारीची साहेब दखल घ्या.
@mybmc@AUThackeray
@OfficeofUT ‘उबाठा'मधील ‘बा’ हा हिंदुहृदयसम्राट शि��सेनाप्रमुख बाळासाहेबांचा आणि ‘ठा’ हा महाराष्ट्राच्या प्रबोधनकरांच्या वारसांचा आहे. अशा ‘बा’ आणि ‘ठा' अगोदर असलेला उद्धव यांचा 'उ’ महाराष्ट्राच्या भूमीत राजकीय दरारा ठेवण्यास नक्कीच समर्थ आहे!
@tupeomkar71 वरील सर्व गुण राजकीय नेत्यांसाठी आवश्यक ठरतात. अन्यथा त्यांचा राजकीय विकास होणार नाही. हे वास्तव समजून घेतले पा��िजे. वरील सर्व गुण असलेलाच राजकारणात सर्वोच्च पदावर जातो.
@tupeomkar71 वरील सर्व गुण राजकीय नेत्यांसाठी आवश्यक ठरतात. अन्यथा त्यांचा राजकीय विकास होणार नाही. हे वास्तव समजून घेतले पाहिजे. वरील सर्व गुण असलेलाच राजकारणात सर्वोच्च पदावर जातो.
या आठवड्यात अशी एक क्रांतिकारक घटना घडली ज्यामुळे आ��लं आयुष्य कायमचं बदलणार आहे!
त्याने मानव जातीचं कल्याण होईल, असं सांगितलं जातंय. पण त्यामुळेच मानव जातीचं अस्तित्वही धोक्यात येऊ शकतं.
याविषयी उदाहरणांसह माहिती देणारा धागा👇🏽 (शेवटच्या ट्वीटमध्ये लिंकही देत आहे.)
(१/१३)
२०१४ पासून आपण भारतीय बघतोय; ज्या पक्षाचा 'आयटी सेल' समर्थ तोच राजकीय युद्धात वरचढ ठरतो. जे पिछाडीवर आहेत त्या पक्षांनी विचार करायला काय हरकत आहे?
@AUThackeray@RahulGandhi@PawarSpeaks@mnsadhikrut