राज्याच्या कॅबिनेट मंत्री, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव, ना. पंकजाताई गोपीनाथजी मुंडे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा !
मा. पंकजाताई, आपणास आनंददायी, आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच श्री समर्थ चरणी प्रार्थना ! राजकारणामध्ये आपल्याला मोठे यश मिळो .@Pankajamunde
@narendramodi देश को आपकी जरूरत है मोदी जी. देश आपको ही प्रधानमंत्री बनाना चाहता है, तभी INDI गठबंधन से ज्यादा सीटें अकेले BJP को दी हैं.
विकसित भारत का संकल्प आप पूरा करेंगे, ऐसा विश्वास है.
हैट्रिक विजय की बधाई
@dhananjay_munde साहेब पीएम किसान चा हप्ता नेहमी प्रमाणे खात्यात जमा होत होते अचानक बंद झाले, एक वर्ष पासून बंद आहे क्रुषी विभागात पण कागदपत्रे जमा केले, तहसील कार्यालयात पण,जमा केले तरी ,काय उपयोग नाही. महणून आपण लक्ष घातले तर बरं होईल. @Dev_Fadnavis ,@AjitPawarSpeaks@mieknathshinde saheb.