Humble tributes to a talented and versatile classical singer, Vasantrao Deshpande on his SmrutiDin...
His extraordinary talent and dedication to music have left an indelible mark on us.
"माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे..."
- डॉ. वसंतराव देशपांडे
मराठी संगीत रंगभूमीवरील दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली!
#VasantraoDeshpande #वसंतराव_देशपांडे #Maharashtra
Big News:
मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय
60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा मिळणार
मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#Marathwada
🕛 12.10pm | 30-7-2024📍Mantralaya, Mumbai | दु. १२.१० वा. | ३०-७-२०२४📍मंत्रालय, मुंबई.
🔸Review meeting of projects financed by NABARD for the Water Resources Department
🔸जलसंपदा विभागातील नाबार्डच्या अर्थसहाय्याने कार्यान्वित असलेल्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक
🔸जल संसाधन विभाग में नाबार्ड के वित्त पोषित परियोजनाओं की समीक्षा बैठक
#Maharashtra #Mumbai #NABARD #MWRRA @NABARDOnline
Another incredible victory!!✌️
India strikes 2nd bronze at the Olympics!🇮🇳🥉
'Magical' Manu has done it again! Manu Bhaker you have made us all proud, creating a history by becoming the 1st Indian athlete to win 2 Olympic medals in a single edition!
Congratulations to our incredible shooters Manu Bhaker and Sarabjot Singh! Your outstanding performance in the mixed team 10m Air Pistol event has earned us a historic victory by securing the well-deserved bronze medal🥉!
Keep winning, #TeamIndia !
@realmanubhaker@Sarabjotsingh30@Media_SAI@Olympics@mansukhmandviya
#ManuBhaker #SarabjotSingh #Shooting #ParisOlympics2024 #Cheer4Bharat
#BudgetForViksitBharat
📺 Watching the first Union Budget of Modi 3.0 government presented by Hon Union Finance Minister Smt. Nirmala Sitharaman ji...
📺 मा. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमणजी यांनी सादर केलेला मोदी 3.0 सरकारचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प पाहताना...
📺 मा. केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण जी द्वारा प्रस्तुत मोदी 3.0 सरकार के पहले केंद्रीय बजट को देखते हुए...
@narendramodi@nsitharaman
#UnionBudget2024 #Budget2024
पंतप्रधान कार्यालयाच्या अहवालानुसार, भारतातील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या ४३% ने वाढली आहे तर बहुसंख्याकांची ७% ने घटली.
महाराष्ट्राचे *मंत्री मंगल प्रभात लोढा* यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या समस्येच्या वाढत्या प्रवेशावर जोरदार हल्ला चढविला आहे.
परळ येथे महायुतीच्या उमेदवार श्रीमती @YaminiYJadhav ताई यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारार्थ भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी मलबार हिल विधानसभेत सुरु करण्यात आलेल्या महायुतीच्या निवडणूक कार्यालयाचे ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन केले.
या देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आदरणीय @narendramodi जी यांना पंतप्रधान म्हणून निवडायचे असून, यासाठी यामिनी ताई यांना निवडून आणण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी @BJP4Mumbai अध्यक्ष श्री @ShelarAshish, शिवसेनेचे नेते श्री @iYashwantJadhav यांच्यासह दक्षिण मुंबईतील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
#ModiKiGuarantee #AbkiBaar400Baar #LokSabha2024 #ViksitBharat2024 #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar #SouthMumbai #दक्षिणमुंबई
कणखर देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा
श्री महाराष्ट्र देशा...
महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि मानवंदना सोहळ्याला उपस्थित राहिलो. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच राज्य प्रशासनातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी त्यांचे कुटूंबीय आणि सर्वसामान्य मुंबईकर नागरिक उपस्थित होते.
#महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र #Maharashtra
@maha_governor@MPLodha@shewale_rahul
Sharing my interview with @SakalMediaNews in which I speak about our development track record and aspects relating to our vision for Maharashtra in the third term. https://t.co/8hvpCujpfg
"Violence has claimed another innocent in Mumbai - Poonam Kshirsagar. We cannot tolerate this any longer. @AmitShah, please ensure justice prevails. #Hindutva4Mumbai"
"Our hearts go out to the family of Poonam Kshirsagar. Such brutal acts of violence must not define our city. @narendramodi, we look to you for justice. #Hindutva4Mumbai"