महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पाठपुराव्यास यश. RRB मुंबईत इतर ठिकाणच्या #ALP / #Tech उमेदवारांना घुसविण्याचा प्रयत्न पाडला हाणून १८०० उत्तीर्ण उमेदवारांसाठी लढा देऊन सर्वांना RRB मुंबईतच समाविष्ट करण्यात येणार. रेल्वे कामगारांसाठी सदैव तत्पर मनरेकासेना.
👉#MNRKS 👈
‘जे आम्हाला सोडून गेले, ते आमच्यासाठी मेले !’ असे ठणकावणाऱ्या आमच्या साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
नाहीतर हे ! एकीकडे सैनिक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे पक्षप्रमुखांसहीत संपूर्ण परिवार गुपचुप बंडखोरांच्या मनधरणीचे ‘सर्व’ प्रयत्न करत आहेत.
#लाचार
नांदेड विद्यापीठात हजारो विद्यार्थी सकाळपासून विद्यापीठात बसून आहेत. कुलगुरूकडून साधी विचार-पुसही झाली नाही. @samant_uday
इतकं rude behavior आजपर्यन्त कोणत्याही विद्यापीठात नाही.
विद्यार्थी आहेत म्हणून विद्यापीठ आहे, याचा विसर पडल्याच दिसतं @BSKoshyari@TV9Marathi@zee24taasnews
हजारो विद्यार्थी रस्त्यावर! युवापिढीला न्याय द्यायला सरकार तरी जाग्यावर आहे का❓️आणि असेल तर जागे आहे का 🤔
हताश आणि हतबल विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला. कोल्हापूर विद्यापीठात MCQ परीक्षेची मागणी @samant_uday@VarshaEGaikwad@prajaktdada https://t.co/0q8reZeSKa
Cavid Cases Risen So Online 🤔
What about Students @samant_uday Are they not human beings❓️
Not a single reply on the HighCourt decision & Petitioner's hearing.
Lakhs of students hoping! @AUThackeray@CMOMaharashtra
Online Summer Exam
result of a Mumbai University student👇@samant_uday Is there will be no disparity among students who are giving offline descriptive exams across Maharashtra❓️ Even VCs of the university are not concerned about students'results.@AUThackeray@anubha1812
विद्यार्थ्यांना Summer Exam मध्ये
KT/Backlog लागणार आहेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून @kalpeshyadav007 यांनी Grace Marking देण्याची मागणी केली. @samant_uday हा प्रश्न लवकरच मार्गी लावतील अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी करायची का
@AUThackeray@SardesaiVarun@anubha1812
कोरोना वाढतोय, राज्यांनी गाफिल राहू नका : केंद्राचे राज्यांना पत्र @rajeshtope1 विद्यापीठातील वसतिगृहातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे @samant_uday
लवकरच Covid SOP for Colleges जाहीर करावी, नाहीतर सरकारने जबाबदारी घ्यावी @CMOMaharashtra@AUThackeray@republic@aajtak@TV9Marathi
निवडणूक झाली असेल तर सरकार याकडे लक्ष देणार आहे का?? अजून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झालेल्या नाहीत.
कोर्टाच्या आदेशानुसार सरकारने परीक्षेमध्ये कोणतीही एकसमानता आणलेली नाही.
@samant_uday विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तरी काळजी घेणार आहे का?
याबाबत लवकरात लवकर SOP करण्यात यावी
विद्यार्थ्यांचा तळतळाट लागला दुसरं काही नाही.....
अजून स्थानिक स्वराज्य संस्था लागायच्या आहेत...वेळीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या....
#universityExam@AUThackeray@SardesaiVarun
@balusha_Unity @Educate_Maha
कोरोना वाढला तर ऑनलाईन पेक्षा देखील चांगला निर्णय घेऊ @samant_uday सर आपण असं अनेकदा बोलला होतात....
हीच ती वेळ चांगला निर्णय घेण्याची...
@amirshaikh_INC
@balusha_Unity
@anubha1812
यांना फक्त निवडणूक लढवायची आहे..बाकी विद्यार्थ्यांचे प्रश्न धाब्यावर टाकले आहेत.
@SardesaiVarun बास करा साहेब आता हे सगळं...युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना आता युवासेनेच खर रूप समजलं आहे.
@AUThackeray सत्तेत आल्यापासून विद्यार्थ्यांचा कोणता प्रश्न सोडवला आहे?
@MHstudentsVoice