राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल
राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी विविध यंत्रणांनी एकत्रितपणे राबवलेल्या उपाययोजनांना अपेक्षित यश लाभत असून, गेल्या 2 वर्षांत कुपोषित बालकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण 1.93 वरून 0.61 % तर मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण 5.9 वरून 3.11 टक्क्यांवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कामगिरी राज्याच्या एकात्मिक प्रयत्नांची फलश्रृती असल्याचे नमूद करत, या यंत्रणेतील विविध अधिकारी, घटकांचे, क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या सर्वांचेच कौतुक केले आणि सामाजिक न्याय, मानव विकास आणि महिला-लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे यश महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
अतितीव्र कुपोषण असलेली बालके 2023 मध्ये 80,248 (1.93%) होती, ती संख्या 2025 मध्ये 29,107 (0.61%) इतकी कमी झाली आहे. मध्यम कुपोषितांची संख्या 2,12,203 (5.09%) वरून 1,49,617 (3.11%) वर आली आहे. वर्ष 2023 मध्ये वजन आणि उंची मोजणीसाठी 41 लाख 67 हजार 180 बालकांचा समावेश होता, जो 2025 मध्ये 48 लाख 10 हजार 302 इतका झाला.
या यशामागे महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा मोठा वाटा असून, 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना पुरक पोषण आहार, गरोदर व स्तनदा मातांना घरपोच आहार (THR), तसेच 3 ते 6 वर्षांतील बालकांना गरम ताजा आहार (HCM) नियमितपणे दिला जात आहे.
आदिवासी प्रकल्पांतर्गत गरोदर महिला व स्तनदा मातांना चौरस आहार, बालकांना केळी व अंडी दिली जात असून अति तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम व नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येथे 3 वेळा पोषक आहार व आरोग्यसेवा दिली जाते. NURTURE आणि पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे संनियंत्रण केले जाते.
100% आहार पुरवठा, अचूक नोंदणी, वैयक्तिक लक्ष, नियमित गृहभेटी आणि सूक्ष्म नियोजनामुळे कुपोषणात लक्षणीय घट झाली आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार उपाययोजना राबविल्या जात असून नियमित आढावा, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यामुळे राज्यात सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #MalnutritionAwareness
आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महिला व बालविकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis ) यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या "१०० दिवस कृती आराखडा" उपक्रमात महिला व बालविकास विभागाने कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी, विभागाचे आधुनिकीकरण व लोकाभिमुख प्रशासन हे ध्येय साध्य करत ८०% गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
विभागाच्या या यशस्वी वाटचालीत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब ( @CMOMaharashtra ), उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब ( @mieknathshinde ), उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब ( @AjitPawarSpeaks ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले याबद्दल मनापासून आभार.
🔹 महत्वाच्या टप्प्यांवर एक नजर:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
अवघ्या ३ महिन्यांत २.४७ कोटी महिलांना थेट DBTद्वारे आर्थिक लाभ.
५० लाख महिलांचे आधार-सीडिंग करून योग्य लाभवितरण सुनिश्चित.
पोषण अभियान
२.४५ कोटी लोकसहभागी उपक्रम, ५१ हजार SAM बालकांवर उपचार.
३७,००० सेविकांचे प्रशिक्षण, ३५९५ शहरी बालविकास केंद्रे (UCDC).
डिजिटल यश आणि पारदर्शक प्रशासन
E-Office प्रणालीचा ८५% वापर, RTI व RTS अद्ययावत.
९५% तक्रारी वेळेत निकाली.
महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता
२० लाख महिलांना MAVIM व नवतेजस्विनी योजनेतून उद्योजकतेकडे वाटचाल.
Amazon, ONDC, GIZ यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी.
राज्य शासन व केंद्र शासन यामध्ये समन्वयाची प्रभावी अंमलबजावणी
विविध योजनांचे उद्दिष्ट १००% पार, अन्न व पोषण, गृहभेटी, ग्रोथ मॉनिटरिंग यामध्ये संपूर्ण साध्यता.
हा क्रमांक केवळ आकड्यांचा विजय नाही, तर ही आहे महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेची, प्रत्येक लाभार्थिनीची, आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे.माझ्या सर्व सहकाऱ्यांना, महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर ( @MeghnaBordikar ), महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री. कैलास पगारे, महिला व बाल विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, जिल्हा प्रशासनाला, आणि विशेषतः मा. मुख्यमंत्री महोदय आणि महिला व बालविकास खात्याच्या संपूर्ण टीमला मी हार्दिक अभिनंदन देते.
पुढील काळातही आपण अशीच कामगिरी करत राहू, हेच वचन देऊन मी माझे शब्द थांबवते.
जय महाराष्ट्र
@MahaDGIPR@ICDSMaharashtra @MAVIMnews
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे....
- 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
- 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
- 5 जिल्हाधिकारी,
- 5 पोलिस अधीक्षक,
- 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
- 4 महापालिका आयुक्त,
- 3 पोलिस आयुक्त,
- 2 विभागीय आयुक्त आणि
- 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक
यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.
#महाराष्ट्रदिन #Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी हे पुस्तक लिहिले असून अत्यंत कमी कालावधीत राबविण्यात आलेल्या या योजनेतील प्रत्येक टप्प्याचा ऊहापोह पुस्तकात करण्यात आलेला आहे.
प्रकाशनाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@MPLodha@iAditiTatkare@DRPANKAJBHOYAR@iYogeshRKadam
#MajhiLadkiBahinYojana #DevendraFadnavis #Maharashtra
A failed mother is crying over a fake video being circulated in the name of her son, Vedant Agarwal.
However, I see no sorrow from her over the tragedy caused by her son, which resulted in the deaths of two techies.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्यपाल मा.रमेश बैस, मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित राहिले. यावेळी लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियान अंतर्गत नमो नारी शक्ती दूत अॅपचे अनावरण मा. पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. अॅपच्या माध्यमातून सर्व विविध योजना महिलांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरण अभियान राज्यात उत्तमप्रकारे राबवून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करते.
@narendramodi@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@SunilTatkare@ATatkare@samant_uday
'Everyone wrote Bollywood’s obit. Then Shah Rukh Khan made the miracle happen'
@nirupamakotru, senior civil servant, writes
#ThePrintOpinion
https://t.co/VeSmhPLjpY
For years, Gujarati or Marwari housing societies in suburbs of Mumbai have made it hell for Muslims to find a house.
Single women have had a hard time. So have non vegetarians.
We didn't speak up because it didn't affect us.
And then they came for Maharashtrians....
🏆Punyashlok Ahilya Devi Holkar Awards🏆
📍 Sahyadri Guest House #Mumbai
A special ceremony, the Gram Panchayat Level Punyashlok Ahilya Devi Holkar Awards, took place at the Sahyadri Guest House in Mumbai to commemorate the birth anniversary of Punyashlok Ahilya Devi Holkar. The event aimed to honor exceptional women who have made significant contributions to the social sector.
During the ceremony, 60 remarkable women from 15 gram panchayats in Thane and Palghar districts were felicitated. It is truly remarkable that a total of 55,794 women from 27,897 gram panchayats across the state received this prestigious award. This achievement is a testament to the growing participation of women in the social sector.
The award ceremony served as a catalyst to inspire and empower women to continue their impactful work in the social sector. It marked a new chapter in their journey towards creating positive change within their communities.
#RajmataAhilyabaiHolkar #AhilyabaiHolkar #RajmataAhilyabaiHolkarAward #AhilyabaiHolkarPurskar #Mahrashtra #Grampanchayat
दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?
Principal Secy @MHDWCD@IdzesKundan leads way for Hon PM @narendramodi dream project-Circular Economy -Food-Fuel-Fertilizer on @MahComDWCD land @InfoAhmednagar rehabilitating beggars + women empowerment -
execution @MAVIMnews CMRC-Hon Ministers @MPLodha@RVikhePatil inaugurate