गेली तीन दिवस झालं तलोजा सिडको बिल्डिंग मध्ये सेक्टर -22 ते 36 पाणी नाही ..
फक्त घरे बांधून आपली जबाबदारी संपलेली आहे का?
अधिकारी फोन घेत नाहीत.भर पावसाळ्यामध्ये पाण्यासाठी किती वन करायला लावणार आहात?
@CIDCO_Ltd@PanvelCorp@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis पहिली गोष्ट म्हणजे मागच्या ३० वर्षात भाजप देखील उद्धव ठाकरेंसोबत सत्तेत होती. 🤡
आणि दुसरी गोष्ट मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित केली असती तर पाणी साठलेच नसते.🤡
आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्यात उभे राहून साठलेल्या पाण्याचा निचरा होत नसतो नटसम्राटराव 🤡
उत्तराखंड : कांग्रेस बंटी हुई थी, हार गई 😔
राजस्थान : कांग्रेस बंटी हुई थी, हार गई 😔
छत्तीसगढ़ : कांग्रेस बंटी हुई थी, हार गई 😔
कर्नाटक : कांग्रेस एकजुट थी, जीत गई 🔥
हिमाचल प्रदेश : कांग्रेस एकजुट थी, जीत गई 🔥
केरल : कांग्रेस एकजुट थी, जीत गई 🔥
किसी भी राज्य के चुनाव में कांग्रेस की सबसे बड़ी ताकत स्थानीय नेताओं की एकजुटता होती है; पंजाब भी ऐसा ही एक राज्य है जिसे जीता जा सकता है, अगर PCC नेता एक साथ मिलकर काम करें
वरना, हम सब तो जानते ही हैं।
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ सिव्हिल इंजिनियर अतुल भातखळ साहेब यांच्या मार्गदर्शनातून भाजपने बांधला गतीरोधक.
जगभरातून कौतुकाचा वर्षाव, जळणारे जळत रहा!
चित्रफित सौजन्य: @MHKaryakarta
देवाभाऊ हे काम आहेत का BMC मधील महापौरांचे, जे काम पोलिस प्रशासन किंवा होमगार्ड यांचे आहे काम रितू तावडे करत आहेत.
देवाभाऊ,नाही होत यांना मुंबई शहराचा कारभार करणे,घ्या राजीनामा नाहीतर त्यांना द्यायला लावा.
ना काही काम करायचे,ना काही जबाबदारी नुसते रील काढ आणि झ्याक्या मारा.मुंबई तुंबली काय लोक देवेंद्र फडणवीसांना शिव्या देणार आपण मस्त मजेत मज्जा बघत बसायची.
@TawdeRitu@Dev_Fadnavis
ह्यांना भेटा हे आहेत भाजपचे आमदार अमीत साटम!
वर्ष २०२१ साली BMC ने १०४ % नालेसफाई करुन सुद्धा पाणी साठले म्हणून तत्कालीन आयुक्त चहल आणि सत्ताधारी शिवसेनेवर बोंबलत होते. आज वर्ष २०२६ साली भाजप ची BMC वर सत्ता आहे , देशात आणि राज्यात भाजप आहे. ह्यावर्षी कोरोना नाही, पाऊस सुध्दा उशीरा आला आहे आणि ह्यावर्षी तब्बल १३० % नालेसफाई झाली आहे तरी देखील पाणी साठत आहे.
आता अमीत साटम सत्ताधारी भाजपच्या महापौर आणि आयुक्त अश्विनी भिडे ह्यांना काही उपदेश देणार का ? कोणत्या कोणत्या उपाययोजना करायच्या असतात हे अगाध ज्ञान ते द्यायला विसरले असतील का ? #BMC #MUMBAI #Mumbairains
@AmeetSatam
नीट पेपर लीक, परीक्षाओं में गड़बड़ियों और भर्ती प्रक्रियाओं में युवाओं के साथ हो रहे अन्याय के खिलाफ हजारों युवा साथियों के साथ मुख्यमंत्री आवास का घेराव किया और सामूहिक गिरफ्तारी दी।
बीजेपी सरकार जवाब दे कि आखिर बार बार पेपर लीक क्यों हो रहे हैं? युवाओं की मेहनत और सपनों के साथ खिलवाड़ कब तक चलता रहेगा?
युवाओं को न्याय दिलाने की यह लड़ाई सड़क से लेकर संसद तक पूरी मजबूती से लड़ेंगे। कुरुक्षेत्र के बाद 12 जून को पानीपत में इस संघर्ष को और आगे बढ़ाया जाएगा।
महाभारत गवाह है, अन्याय का अहंकार चाहे जितना बड़ा हो, जीत अंत में सत्य और धर्म की ही होती है..
कुरुक्षेत्र की पवित्र भूमि पर आज जो युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ कर रहे हैं, उन्हें @RahulGandhi जी के बब्बर शेर घुटनों पर लेकर आएंगे🔥
कौरवों का घमंड तब भी टूटा था, आज भी टूटेगा!
भुवनेश्वर
भोपाल
रांची
जोधपुर
अहमदाबाद
हैदराबाद
अमरावती
दिल्ली
में NEET पेपर लीक और CBSE OSM घोटाले के विरोध में शिक्षा मंत्री के इस्तीफा की, NTA बैन की और न्यायिक जाँच की मांग करते हुए
@nsui और @IYC के नेतृत्व में संघर्ष करता Gen Z का सैलाब नहीं दिखा ‘तलवाचाटू गोदी मीडिया’ को ?
गोदी मीडिया दिखायेगा नहीं इसलिए रीट्वीट करना फ़र्ज़ समझो , vinod jakahar ने आज तो सिस्टम हैंग कर दिया कॉकरोच वॉक्रोच सब फेल है जाखड़ के आगे .
देखी कभी किसी और प्रदर्शन में इतना युवा ? अकेले भाई नहीं हज़ारो बहने भी आई थी
मोदी सरकार के भ्रष्ट सिस्टम में NEET पेपर लीक ने लाखों छात्रों के भविष्य को बर्बाद किया है।
युवा कांग्रेस देशभर में पेपर लीक के खिलाफ निर्णायक लड़ाई लड़ रही है और छात्रों की आवाज बुलंद कर रही है।
आज कुरुक्षेत्र में IYC अध्यक्ष @UdayBhanuIYC जी, कांग्रेस सांसद @DeependerSHooda जी और AICC सचिव @Narwal_inc जी की मौजूदगी में सैकड़ों कार्यकर्ताओं ने दमनकारी BJP सरकार के खिलाफ हल्ला बोला।
शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे और NTA की बर्खास्तगी तक हम सड़क से संसद तक छात्रों के हित में संघर्ष जारी रखेंगे।
हे माझं वैयक्तिक निरीक्षण आहे आणि ते सगळ्यांना पटेलच आणि रिलेट होईलच असं नाही. पण मला दिवसेंदिवस असं वाटतं की २०१९ हे आपण अनुभवलेलं शेवटचं नॉर्मल वर्ष वाटतं.
मी असं म्हणत नाही की त्याआधी समस्या नव्हत्या. राजकारण होतं, आर्थिक अडचणी होत्या, सामाजिक तणाव होते. पण आयुष्याची एक लय होती. वेळ जरा संथ वाहायचा. आठवणी, घटना, वर्षं यांच्यात एक नैसर्गिक अंतर जाणवायचं.
आज मला स्वतःच्या आयुष्याकडे बघताना एक वेगळीच गोष्ट जाणवते. २०२० नंतर वेळ जणू वेगळ्याच गतीने धावू लागला आहे. एक वर्ष संपतं आणि दुसरं कधी सुरू होतं ते कळत नाही. २०२१, २०२२, २०२३, २०२४, २०२५... ही वर्षं वेगवेगळी आठवण्याऐवजी एकाच धूसर कालखंडासारखी वाटतात.
माझ्या आसपासच्या लोकांकडे बघितलं तरी काहीसं असंच दिसतं. प्रत्येकजण व्यस्त आहे, जोडलेला आहे, माहितीने वेढलेला आहे. पण त्याच वेळी थोडासा थकलेलाही वाटतो. संभाषणांमध्ये भविष्याबद्दलची उत्सुकता कमी आणि अनिश्चितता जास्त जाणवते. करिअर, नोकरी, घर, नाती, आरोग्य, पैसे...प्रत्येक गोष्टीबाबत एक सूक्ष्म अस्वस्थता कायम असल्यासारखी वाटते.
यामागे कारणंही आहेत. कोविड हा फक्त आरोग्याचा प्रश्न नव्हता. त्याने लाखो लोकांच्या आयुष्याची सलगता मोडली. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, काहींनी जवळची माणसं गमावली, काहींची वर्षानुवर्षे आखलेली नियोजनं कोसळली. समाज म्हणून आपण त्यातून बाहेर आलो, पण त्याचे मानसिक परिणाम अजूनही दिसतात.
सोशल मीडियाचा प्रभावही प्रचंड वाढला. आपण पूर्वीपेक्षा जास्त माहिती घेतो, पण कदाचित कमी पचवतो. प्रत्येक दिवसाला काहीतरी मोठी बातमी, काहीतरी संकट, काहीतरी वाद, काहीतरी ट्रेंड असतो. परिणामी कोणत्याही घटनेला मनात स्थिर व्हायला वेळच मिळत नाही.
मला कधी कधी असंही वाटतं की आपण आता आठवणी कमी आणि अपडेट्स जास्त जमा करतो. पूर्वी एखादं वर्ष काही ठळक घटनांनी लक्षात राहायचं. आता शेकडो घटना घडतात, पण फार कमी गोष्टी मनात टिकतात.
कदाचित जग पूर्णपणे बदललं नसेल. कदाचित वय वाढल्यावर वेळ वेगाने जात असल्याची भावना स्वाभाविक असेल. कदाचित कोविडनंतर आपण सर्वजण थोडे वेगळे झालो असू. या सगळ्याचं उत्तर एकाच कारणात सापडणार नाही.
पण एक गोष्ट मला अनेकदा जाणवते, लोक पूर्वीसारखे हसतात, काम करतात, फिरतात, योजना आखतात... पण त्यांच्या मनात कुठेतरी एक सततची घाई, एक अदृश्य चिंता आणि वेळ हातातून निसटत असल्याची भावना कायम असते.
आणि म्हणूनच कधी कधी मागे वळून बघताना वाटतं.
२०१९ हे फक्त एक वर्ष नव्हतं. ते एका वेगळ्या काळाचं शेवटचं पान होतं असं मला वाटतं. त्यानंतर जग चालू राहिलं, आपणही चालत राहिलो. पण काहीतरी सूक्ष्म आणि मूलभूत बदलून गेलं. काहीतरी हरवून गेल्यासारखं.