एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गावू,
शिव–फुले–शाहूंच्या विचारांची ज्योत मनात पेटवू |
भाषा, संस्कृती,जपू एकजुटीने राहू,
जय जय महाराष्ट्र माझा हेच जगाला सांगू |
पराभवानंतर देखील आम्ही मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर उभे राहणारी मनसे
आणि दुसरीकडे असुरी विजयानंतर मराठी माणसाला जमिनीत गाडण्याची भाषा बोलणारी भाजप.
ह्यातला फरक मराठी जनतेला कळावा, हीच इच्छा.
राम कृष्ण हरी ❤️
Stations like Shahad have the potential to become those cute, aesthetic local stations you see in Japan on the Tokaido Line. Btw, Shahad was redeveloped under the Amrit Bharat Station Scheme, but I honestly don’t see any major changes. 🙃
भाजपा, RW चे हँडल कशा उलट्या पोस्ट टाकतात बघा.
खरी बातमी वेगळी आहे, पण हे अशा पोस्ट मुद्दाम करतात. मग मराठीद्वेष्टे या पोस्टवर येऊन बोलतात, "कुठे मराठी माणूस?", "फक्त गरीब परप्रांतीयांनाच डिवचतात का?", "फक्त जैनांनाच बोलतात का?"
तुमचे मुद्दे कमकुवत करायला भाजपप्रणीत हँडल्स अशा खोट्या पोस्ट सातत्याने टाकत असतात.
ही लोक अशी हत्यार घेऊन फिरतात...का नाही होणार घात पात..पोलिसांनी यावर लक्ष दिले पाहिजे..आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास पण आहे..
मला सांगा आपला मराठी माणूस कधी हत्यार घेऊन प्रवास करताना मी कधीही पहिला नाही.
महाराष्ट्र अपराधींच्या विळख्यातून कधी सुटणार का अजून हे सर्व वाढत जाणार .
एका सशक्त प्रश्नाची गरज आहे..त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पर्याय आता जनतेकडे उरलाय ..
जय मनसे 🙏
मुद्द्यांवर बोलायचं सोडून भाजपच्या ecosystems, जैन, मराठी हिंदून विरुद्ध काय बोलतात.
1. मुसलमान असा असा करतात म्हणून अमुक अमुक ने असं असं केलं तर काय बिघडलं.
2. आधी मुसलमानांना बोला, मग अम्हाला बोला.
विचार पडतो की हे जास्त दलिंदर आहेत की यांचे तर्क.
उत्तर भारतीय हिंदी भाषिक आम्हाला महाराष्ट्रात मारतात शिविगाळ करतात अश्या तक्रारी करतात बदला घेण्याची भाषा करतात त्यांच्या मीडिया वाहिन्या सतत TRP साठी त्या बातम्या दिवसभर चालवतात. युपी बिहारी मार खातात ते त्यांच्या मुजोरी आणि अरेरावी मुळे, आपण त्यांना फक्त कानाखाली चापट मारतो २-४ शिव्या घालतो पण आसाम मध्ये ह्यांच्या विरुद्ध अक्षरशः दंगली कत्तली झालेल्या आहेत. आसाम भारताचा भाग नाही? दोन्ही खरंतर शेजारी राज्य आहेत तरी एकमेकांना बघून घेत नाहीत महाराष्ट्र आणि बिहार तर १००० किलोमीटर अंतर असेल.
गोदरेज कंपनीसाठीच केशवराव भोसले नाट्यगृह पेटविले का ? अद्याप कोणताही संशयित अटक कसा झाला नसेल ? असे प्रश्न कोल्हापूरकरांच्या मनात सतावू लागलेत.
#5टक्के साठी तर नसेल ना?
नवरा चांगला मिळावा म्हणून महिलांचे बरं आहे...
हरतालिका...
वटपौर्णिमा...
करवाचौथ...
सोळा सोमवार...
यासारखे साधे आणि सोपे उपाय... आणि बायको चांगली मिळावी म्हणून पुरुषांसाठी, UPSC, MPSC, JEE, NEET, SET, NET यासारख्या स्पर्धात्मक अवघड अवघड परीक्षा...!!!
😂😂😂
#WhatsApp