गोदरेज कंपनीसाठीच केशवराव भोसले नाट्यगृह पेटविले का ? अद्याप कोणताही संशयित अटक कसा झाला नसेल ? असे प्रश्न कोल्हापूरकरांच्या मनात सतावू लागलेत.
#5टक्के साठी तर नसेल ना?
देवाभाऊ, हा व्हिडीओ एकदा बघाच!
हे आहेत तुमच्या मित्रपक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर! यापूर्वीही महायुतीच्या नेत्यांकडून अनेकदा खुलेआम अशाप्रकारे टक्केवारीची गणितं उघड झाली आहेत. हे बरोबर नाही.. याविरुद्ध 'झिरो टोलरन्स' धोरण अंगीकारा.. आणि या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीअंती कठोर कारवाई करा.
आमदार राजेश क्षीरसागर हे शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन का करत आहेत याचं उत्तर या व्हीडीओतून मिळाले ?
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व जनता महापूराच्या खाईत लोटली तरी चालेल पण टक्केवारी पै आणि पै मिळालीच पाहिजे यासाठीच शक्तीपीठ महामार्गााचा अट्टाहास हे महाशय करत असावेत.
धक्कादायक… कोल्हापूरचे शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कंत्राटदाराला टक्क्यांसाठी त्रास देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय .
कोल्हापूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मिता असलेलं 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह' काही दिवसांपूर्वी आगीच्या भक्षस्थानी पडलं, तेव्हा कोल्हापूर आणि राज्याचं सांस्कृतिक क्षेत्र दुःखी होतं. छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने उभी राहिलेली ही पवित्र वास्तू जळाली, याचं दुःख कोल्हापूरकर विसरलेले नसतानाच, याच जळालेल्या नाट्यगृहाच्या राखेवर स्वतःच्या स्वार्थाची भाकरी भाजणारं एक 'टक्केवारी सरकार' आज महाराष्ट्राच्या बोकांडी बसल्याचे उघड झाले आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असताना, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे शिंदे-सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हीडिओ समोर आला असून, यात कंत्राटदाराला चक्क टक्केवारीसाठी कशा प्रकारे वेठीस धरलं जात आहे, हे आज उभा महाराष्ट्र पाहतोय.
या ऐतिहासिक वास्तूच्या कामात कंत्राटदाराला ठरावीक टक्क्यांसाठी (कमिशन) प्रचंड त्रास दिला गेलाय असे दिसून येते, "५ टक्क्यांप्रमाणे ४० लाख रुपये साहेबांना दिले" हे हताश शब्द ऐकल्यावर भाजप-महायुती सरकारच्या हप्तेखोरीची चीड येते. हा केवळ एका आमदाराचा भ्रष्टाचाराचा वैयक्तिक विषय नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या 'खोके आणि टक्केवारी' संस्कृतीचा हा राज्यस्तरीय जिवंत पुरावा आहे.
मंत्रालयापासून ते कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूंपर्यंत भ्रष्टाचाराचा हाच 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवला जात असून, राज्याच्या अस्मितेच्या कामातही जर हे निर्लज्ज आमदार अशी उघड खंडणी वसूल करणार असतील, तर या लुटारू सरकारला जनता कधीही माफ करणार नाही. जनतेच्या भावनेशी आणि संस्कृतीशी खेळणाऱ्या या 'टक्केवारी सरकार'चा पुरता हिशोब आता कोल्हापूरसह उभा महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही.
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
@shubham_9909@mieknathshinde@Dev_Fadnavis शुभम तुम्ही जो व्हिडिओ पोस्ट केलाय , जेवढे कोल्हापूर सांगलीकर बघतील त्यांच्या अंगावर आजही काटा उभा राहील. महापुराने घरदार गुरेढोरे सर्व काही गेलंय. त्याला आजही ते दिवस मरणयातना देऊन जातात.
बाकी व्हिडिओ मिम म्हणून पोस्ट केला असाल तर काही हरकत नाही. इथ मोदींना ही सोडत नाहीत!
शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या गतिमान सरकारचा कारभार करण्यासाठी पहाटे पाच वाजता पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर शक्तीपीठ महामार्गाची नोंदणी करण्यासाठी पोहचले.
#शक्तिपीठ