Filing FIR for spreading FAKE NEWS and misleading people which is leading to panic buying.
Have some shame and do responsible journalism during such sensitive times @TV9Marathi.
DevaBhau Got No Chill 😅
जादू टोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रमपचा एडवायजर नेमला असता.
मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंब��� मिरचीने लढलो असतो.
@Dev_Fadnavis 🔥💥
@paakittadnya Even after this post, it doesn't change the fact that Sawarkar was a bootlicking pensioner & nathuram was a terrorist.
I understand your bootlicking andhbhakti & allergy to facts. 🤡
Get well soon, Modiji is warning INDIANS to prepare for Covid like situations.
What a disgrace! In Chandivali Ward 157, UBT goons are now laying hands on BJP women workers. If this is Uddhav Thackeray’s desperation before defeat, imagine what he’d do with power! Marathi women aren’t safe because UBT thugs think violence is politics. Shame! Shame!
संविधान पाईक @RavindraAmbekar ला संवैधानिक संस्थेवर झालेला हल्ला संवैधानिक वाटतोय..
जर काही चुकीचे नव्हते तर ममता बॅनर्जीने ईडीला कारवाई का करु दिली नाही.
भविष्यात भाजप विरोधापाई पाकिस्तानचे सुद्धा हा ❤️डा समर्थन करेल.
निल सोमय्या बद्दल थोडेसे..
कदाचित 2 वर्षे झाली असतील. @SunainaHoley ताई @Shirish36205110 सर @HadkulaTiger1@Joshikaka56 सर तसेच आणखी बंधू आम्ही जेवायला खराडीत जमलो होतो. आमची महफिल रात्री 1 वाजेपर्यंत चालली. जेवण झाल्यावर खाली सुनैना ताईसोबत हाॅटेल बाहेर गप्पा मारत असतांना साधारण 1.30 च्या दरम्यान ताईला मुंबई वरुन एक फोन आला की एकाच्या मित्राची आईचा मृत्यू झाला व तिच��� मृतदेह ठेवण्यासाठी शवगृहात जागा नाही असे सांगत आहेत. ताईंनी इतक्या रात्री आधी किरीट सोमय्यांना फोन लावला. त्यांनी उचलला नाही म्हणून निल सोमय्यांना फोन लावला. तर त्यांनी एका रिंग मध्ये उचलला. ताईने त्यांना घटना सांगितली. त्यांनी म्हटले फक्त 2 मिनट दे.. लगेच 2 मिनिटात त्यांचा काॅल आला की एका अधिकाऱ्याचा फोन नंबर व शवगृहाचा पत्ता पाठवतोय.. त्या कार्यकर्त्याला दे व माझे नाव सांग काम होईल. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्यांदा निल सोमय्यांचा फोन सुरु असतांना किरीट सोमय्यांचा फोन सुद्धा ताईंना येत होता. ताईंनी ती माहिती त्या कार्यकर्त्याला दिली.
आम्ही बोलत असतांनाच कार्यकर्त्याचा फोन आला की ताई त्या अधिकाऱ्यासोबत बोलणे झाले, त्यांनी मृतदेह घेऊन यायला सांगितले.
किरीट व निल सोमय्य�� यांना ट्रोल करणाऱ्यांनी एकदा त्याच्या सामाजिक कामाबद्दल सुद्धा माहिती घ्यायला पाहिजे.
अशा लोकप्रतिनिधींची आज मुंबईला गरज आहे जे PR साठी नाही तर सामाजिक जाण ठेवून जनसेवा करत असतात.
@KiritSomaiya @NeilSomaiya @Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra @NidhiKamdarMH @PrakashGade13
"जय श्रीराम" घोषणेला उन्माद म्हणणारे जनाब उस्मान ठाकरे!
मतांसाठी सुरू असलेली appeasement politics आता उघड झाली आहे.
हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान करून vote bank जपायचं राजकारण मुंबईकरांना मान्य आहे का?
This is Uddhav Thackeray’s "Hindutva."
A man who shouted “"Pakistan Zindabad,”" targeted Hindu homes, attacked police, and was booked under NSA - is now UBT’s new favourite.
Welcomed in front of Balasaheb Thackeray’s photo.
This isn’t ideology. This is disgrace.
Maharashtra will never forgive this betrayal.
#ShameOnUBT
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करणारा, "पाकिस्तान झिंदाबाद", "ये मुसलमानोंकी बस्ती है", "मालमत्ता जाळून टाका" असे नारे दिल्याचे आरोप असलेला रशीद ख��न आज उबाठा गटात सन्मानाने सामील!
👉 हेच उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व!