मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प���रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
मा. भूषण गगराणी
आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका
मुंबई.
विषय: बृ��न्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक व कर निरीक्षक पदाचा निकाल तत्काळ जाहीर करण्याबाबत.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहाय्यक पदाच्या व कर निरीक्षक भरती परीक्षा घेऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे अनेक उमेदवार मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
या संदर्भात कृपया निकाल जाहीर करण्याच्या संभाव्य तारखेची माहिती परीक्षार्थींना देण्याचे आदेश संबंधित विभागास देऊन, निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा ही विनंती.
धन्यवाद!
@mybmc
मुंबई महानगर पालिकेच्या भरती प्रक्रियेत घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात आणि उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठविले आहे.
1.सहाय्यक कार्यकारी लिपिक पदाच्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबर 2024 दिलेली आहे, ती मुदत वाढवून द्यावी.
2. दहावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असल्याबद्दलची अट रद्द करावी.
3. मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणतेही एकच टायपिंग प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे.
4. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून या जाचक अटी रद्द कराव्यात आणि भरती प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्���ावर भर द्यावा अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
@CMOMaharashtra @mieknathshinde
मुंबई महापालिका भरतीत #BMC अधिकाऱ्यांचे अजब तर्क.
उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी दहावीत आणि पदवीत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजे अशी अट ठेऊन चाळणी लाण्यात आल्याचे अजब तर्कट BMC च्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
म्हणजे कमी अर्ज आले पाहिजे म्हणून कठीण अटी ठेऊन चाळणी लावण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. BMC अधिकाऱ्यांना लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याचे काम करायचं नसेल तर खुर्ची खाली करा, शासनाने तुम्हाला #तुघलकी नियम बनवून आमच्या उरावर बसण्यासाठी नेमलेले नाही.
आपण क्रीम पोस्टिंग वर आहात म्हणून आपला मुलगा क���ंवा मुलगी लिपिक पदासाठी अर्ज करणार नाही पण ज्या अटी MPSC किंवा इतर कुठेच नाहीत अशा अटी ठेऊन उमेदवारांचा हक्क हिरावून घेतला जात आहे.
उमेदवारांना आंदोलन करण्याची हौस नसते परंतु काही अधिकारी/नेते यांच्या चुकीच्या धोरणापुढे हतबल होऊन उमेदवारांना रस्त्यावर उतरावे लागते. BMC प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, उमेदवार रत्यावर उतरण्याआधी शुद्धिपत्रक काढून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या.
@mybmc @mieknathshinde @DrSEShinde @AUThackeray @RajThackeray @Dev_Fadnavis @niranjandtweets @CMOMaharashtra @ssaunik @VijayWadettiwar @RRPSpeaks @PatilKailasB @AbhiPawarBJP @ShelarAshish @AdvYashomatiINC .
मुंबई महापालिका भरतीची अन्यायकारक अट रद्द करा.
यूपीएससीत #कलेक्टर होताना जितक्या अटी नसतील तितक्या अटी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीत आहेत.
पदवी/दहावीत एकही विषय राहिलेला नको, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असला तरच उमेदवारांनी अ��्ज करावा अशी अजब अट मुंबई महानगरपालिकेने ठेवली आहे.
कला, वाणिज्य, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल असे सर्वच पदवीधर अर्ज करणार आहेत, डिग्री मध्ये कधीतरी एखादा विषय राहतोच, परंतु यामुळे उमेदवारांचा अर्ज करण्याचा हक्क हिरावून घेता येणार नाही.
MPSC, UPSC, रेल्वे, किंवा कोणत्याच स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट आजवर आम्ही बघितलेली नाही.
मुंबई महापालिकेने ही अट कायम ठेवल्या��� भरती १००% कोर्टात अडकून पडेल कारण उमेदवारांचा परीक्षा देण्याचा हक्क कोणीही हिरावू शकत नाही.
मुंबई महापालिका प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, कृपया अशा अन्यायकारक अटी रद्द करून तत्काळ शुद्धिपत्रक काढावे.
@mybmc @IqbalSinghChah2 @AUThackeray @rautsanjay61 @mieknathshinde @DrSEShinde @RRPSpeaks @iambadasdanve @VijayWadettiwar @PatilKailasB @AbhiPawarBJP @niranjandtweets @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @ShivSenaUBT_ @MNVS_Adhikrut @mnsadhikrut @RajThackeray @ssaunik .
सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा भरती 2023
नियमानुसार माजी सैनिक पदांच्या रिक्त राहिलेल्या जागा रूपांतरित करून त्या त्या प्रवर्गातील खुल्या गटातील उमेदवारांना संधी द्यावी.
@TanajiSawant4MH
आरोग्य विभाग सरळसेवा भरती 2023
प्रतीक्षा याद्या तातडीने लावण्याबाबत विभागाने आदेश द्यावेत.
बोगस अनुभव प्रमाणपत्र वाल्यांना बाहेर न काढण्यासाठी कोणी आदेश दिलेत काय?
@TanajiSawant4MH
@MpscGuidance@mpsc_office मा @mpsc_office आयोग हात जोडून विनंती आहे कृपया इतकी pn परीक्षा नका पाहु मुख्य होऊन 100+ दिवस झाले आहे विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात आहे आपल्याला थोडी तरी काळजी असेल तर लवकरात लवकर निकाल लावावा किव्हा प्रसिद्धीपत्रक कड��न काहीतरी माहिती द्यावी 🙏🏻
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
निकाल लागण्यात उशीर होणार असेल तर परिपत्रक काढून सांगावे.
अनेक विद्यार्थी संभ्रमात आहे.
@Suvarnakharat4
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
सरळसेवा विविध परीक्षांचे निकाल लागले आहेत. क्लर्क मध्ये तेच उमेदवार रिपीट होण्याची शक्यता आहे. तर मा.आयोगाने 1:3 ऐवजी 1:5 रेशीओ घेऊन जास्तीत जास्त उमेदवारांना संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून जागा रिक्त राहणार नाहीत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@BaliramDoleyINC@mpsc_office@Drsuvarnas मा.@mpsc_office
राज्यात इतर सरळ सेवा भरती झाली आहे आणि त्यात बरेच विद्यार्थी निवडले गेले आहेत ज्यांनी #Clerk मुख्य परीक्षा दिली आहे.
त्यामुळे ते इकडे Joining करणार नाहीत किंवा Opt Out करतील.
जागा रिक्त राहु नये ह्यासाठी १:५ उमेदवार घ्यावे ही विनंती
#Skill test Ratio 1:5 करावा.
मा.@mpsc_office
महोदय,
जागा रिक्त राहू नये आणि गरजू उमेदवारांना संधी मिळावी यासाठी १:३ ऐवजी १:५ घ्यावे.
ही नम्र विनंती.
बरेच विद्यार्थी इतर सरसेवांमध्ये निवडले गेले असल्यामुळे ते इकडे नंतर ऑप्टिंग आउट करतील किंवा जॉईनिंगच करणार नाहीत.
https://t.co/7qBwmBolEl
मा. @mpsc_office
स्किल टेस्टचा #Ratio 1:3 न घेता 1:5 घेण्यात यावा.
सर�� सेवेमधून हजारो पदांची भरती ह्या वर्षामध्ये झाली आहे, त्यातून हजार उमेदवारांची निवड झालेली आहे.
त्यामुळे आयोगास योग्य प्रमाणात उमेदवार मिळण्यासाठी आणि जागा रिक्त न राहण्यासाठी रेशो वाढ करावी. ही नम्र विनंती.