@amolmitkari22 अरे विकासात्मक कार्य काही करणार आहात की हा काय करतोय आणी मी काय करतोय एवढच करणार आहात जनतेच्या समस्याकडे कोणी लक्ष्य देणार आहात ? तुम्हाला तुमच्या कोणत्या कार्यासाठी निवडून दिलाय ह्याचा विचार करा...महापुरुष हे त्यांच्या कर्तृत्वानुसार श्रेष्ठ आहेत तुम्ही काय करताय ह्याच भान ठेवा.
@InfoDivPune@bharanemamaNCP
2 वर्ष न्यायलयच्या तारखाचं खेळ झाला
आता नवीन तारखा आणि दिवस नको साहेब 🙏
15 चे 16 दिवस झाले पूर्ण,
नियुक्ती चा मार्ग मोकळा करा आता...
प्रशासनाची दिरंगाई दूर करा तेवढी 🙏🙏
@AjitPawarSpeaks@Awhadspeaks
विधिमंडळामध्ये 15 दिवसांत नियुक्ती देऊ असे उत्तरीत माननीय मंत्री महोदय अश्वाशीत केले... आज 15 दिवस पूर्ण झाले तरी नियुकत्या नाही. मंत्रालय लिपिक 2019 पात्रताधारक उमेदवारांना नियुक्त्या कधी मिळणार ? @bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@OfficeofUT

#MPSC परीक्षेसाठी बनावट अधिकाऱ्यांच्या नावे संदर्भ साहित्य छापून विकण्याचा काही प्रकाशन संस्थांकडून होत असलेला प्रकार म्हणजे अधिकारी बनण्याच्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बाजार आहे. विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या या संस्थांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी...
विद्यार्थ्यांना पदासाठी एकेका गुणासाठी झगडावं लागतं, म्हणून त्यांना अचूक संदर्भ साहित्य मिळणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं संदर्भ साहित्य उपलब्ध होण्यासाठी @mpsc_office ने पुढाकार घेऊन यंत्रणा उभारावी.
@CMOMaharashtra@Dwalsepatil
@mpsc_office ने लवकरात लवकर clerk-typist 2019 चे शिफारसपत्र उमेदवारांना व सरकारला पाठवावीत.
आधीच 2019 ची भरती विविध न्यायलयीन विवादामुळे 2022 पर्यंत रेटून नेली आहे.
एखाद्या उमेदवाराने नैराश्यात येईन टोकाचं पाऊल उचलावं त्याअगोदर नियुक्तीसाठी शिफारसपत्रे पाठवावीत.
@mieknathshinde

कर सहायक 2019 & लिपिक टंकलेखक 2019 या पदांची शिफारसपत्रे लवकरात लवकर शिफारसपात्र उमेदवारांना & सरकारला उपलब्ध करून द्यावीत
@mpsc_office गेली 3 वर्षे झाली आम्ही ह्या प्रक्रियेत आहोत MPSC ने आता आम्हाला लवकरात लवकर शिफारसपत्रे द्यावीत, MPSC ने आमची मानसिकतेचा अंत पाहू नये