*THE WORlD'S MOST POWERFUL MAN*
भारताचे भाग्यविधाते, यशस्वी पंतप्रधान, आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
@narendramodi ji❤️🎉
संघटनातज्ज्ञ, अभ्यासू नेतृत्व आणि सर्वसामान्यांचा आवाज मा. रवींद्र चव्हाण साहेबांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..💫
@RaviDadaChavan@BJP4India
श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांची भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल श्री. दत्ताभाऊ यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!💐🌷🌷
@DattaKulkarni11@ranajagjitsinh1
भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष (पूर्व) पद्दी मा.श्री.शशिकांत नाना चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐✨✨🌟🌟💥
@Kalyanshetti_S@BJP4Maharashtra