Due to improper operation of my Ertiga car, the car started to hit. Within 7 months of the new car, I had to suffer a huge financial loss even though I had 0% deposit insurance. @MSArenaOfficial@nitin_gadkari
@MSArenaOfficial@MSArenaOfficial@stiflerhv माझ्या अर्टिगा गाडी चे चुकिच्या पद्धतीने काम केल्यामुळे गाडी हिट होऊ लागली नविन गाडीचे ७ च महिन्यात मला ० डेप इन्शुरन्स असतांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले
ही आहे आमच्या महाराष्ट्रातील संगणक परिचालक संघटनेची ताकद ,येणाऱ्या विधानसभेला आम्ही डिजिटल मीडिया च्या माध्यमातून दाखवून देऊ या सरकारला आम्ही पुन्हा येतोय एका जिद्दीने,एका जोमाने मुंबई जाम करायला....
चलो मुंबई, चलो मुंबई
#संगणकपरिचालक@CMOMaharashtra@Pankajamunde@kdhavse
मा. ताई साहेब. तुम्ही दिलेले आश्वासन तुम्ही पाळले नाही म्हणून.. तुम्हाला एक आठवण व्हावी.
डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना IT महामंडळमध्ये सामावून घ्या व किमान वेतन 15000 रू द्या. #संगणकपरिचालक@Pankajamunde#संगणकपरिचालक#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना IT महामंडळमध्ये सामावून घ्या व किमान वेतन 15000रू द्या मग तुमचे सर्व कार्यक्रम दाखवू असे अयशस्वी होणार नाही तुमचे कार्यक्रम #संगणकपरिचालक@Pankajamunde@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamundeपंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा digital India digital Maharashtra, digital village.चा नारा संगणक परिचालकानी अगदी यशस्वीरित्या पारपाडला याची दखल शासनाने घ्यावी
आणी आम्हला आयटी महामंडळातून नियुक्ती द्यावी. #संगणकपरिचालक#संगणकपरिचालक
संगणक परिचालक आम्ही आझाद मैदान येथे 28 नोव्हेंबर रोजी मोर्चा काडला असताना साहेब यांनी 10 दिवसात मीटिंग लाऊन निर्णय देवू म्हणून आश्वासन दिले होते तरी आजुन 8 महिने होऊन मीटिंग झाली नाही तरी मीटिंग घेऊन आम्हाला आय टी महामंडळ मध्ये घ्यावे
@Dev_Fadnavis@PankajaMundeBJP#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis
साहेब @Pankajamunde
ताई थोडा तरी आंतरात्म्याचा कौल घ्या हो. #संगणकपरिचालक ला खूप आश्वासने दिली तुम्ही..! एक तरी पूर्ण झाली काय? विचार करा हो थोडा तरी...तरुण-शक्तीचा आदेश हाच #महाजनादेश ग्रामीण महाराष्ट्र आणि शासन यांचा #डिजिटल दुवा #संगणकपरिचालक आहे हे विसरू नका.
साहेब आपण 10 दिवसात निर्णय देणाार हाेते पण आठ महीने झाले तरी सुद्धा निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी,PMSYM,PMKMY,अस्मीता याेजना या सारखे अनेक योजनांचे काम संगणकपरिचालक मुळेच यशस्वी झाल्या आहे हे न विसरता आम्हाला IT महामंडळातुन घ्या ही विनंती।
#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis
ज्याप्रमाणे बिग बॉस मराठी पर्व २ मध्ये #ShivThakare जिंकणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत #संगणकपरिचालक यांना आयटी महामंडळात समाविष्ट करून त्यांना १५००० रुपये किमान वेतन देऊन महाराष्ट्र जिंकवा..!
@Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचालक
ज्याप्रमाणे बिग बॉस मराठी पर्व २ मध्ये #ShivThakare जिंकणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत #संगणकपरिचालक यांना आयटी महामंडळात समाविष्ट करून त्यांना १५००० रुपये किमान वेतन देऊन महाराष्ट्र जिंकवा..!
@Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचालक