कोणत्याही पक्षाचे सरकार असो विद्यार्थी आणि शेतकरी या समाजातील दोन घटकांना कधीच न्याय मिळत नाही. Question bank कुठय मंत्रीमोहदय @meudaysamant.
जर अम्हाला नापास करायचच हे ठरवलच असेल तर तुम्ही परीक्षा घेण्याचे सोपस्कार का करताय ? कोणाला फसवताय ? @CMOMaharashtra@prajaktdada
@samant_uday@prajaktdada@CMOMaharashtra@AUThackeray हा फोटो जरा झुम करावा आणि वाचावा काय काय अटी आहेत पुणे विद्यापिठाच्या . या अटी शक्य नाहीत आणि अँफलाईन पेपर दयायची सुविधा म्हणजे कॉलेला जावे लागेल आणि वाडिया कॉलेज मध्ये कोविड रुग्णाना कोरंटाईन केलय. आम्ही काय कराव अत्ता सांगा
आम्ही मागील पाच वर्षीत MCQ पध्दतीने परीक्षा दिली नाही आम्हाला यातला काहीच अनुभव आणि जर अचानक MCQ पध्दतीचा आवलंब केला तर विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण वाढणार आहे . मी व माझ्या सारख्य अनेक मुलानचा या परीक्षा पध्दतीला विरोध आहे . हात जोडुन विनंती करतो ही पध्दत नकोय.@samant_uday
अंतिम वर्षाची परीक्षा MCQ पद्धतीने घ्यायचे ठरल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर जावे लागणार नाही.
पर्याय चांगला असला तरी विद्यार्थ्यांना MCQचा अनुभव नाही व गेले ६ महिने अभ्यास देखील विस्कळीत झाला आहे.
हे लक्षात घेता युवासेना Question Bank पुरवण्याची मागणी करणार आहे.
आम्ही मागील पाच वर्षीत सविस्तर उत्तरच लिहलेत आणिअत्ता MCQ म्हटल्यावर हा आम्हचावर अन्याय होतोय. या मुळ मि आणि माझे सारखे अनेक विद्यार्थी नापास होतील याला जबाबदार कोण या पेक्षा आम्हच वर्ष वाया जाईल हा मोठा मुद्दा आहे @abpmajhatv@rahulkhichadi@waglenamrata@dnyanada24@RahulAsks
बहुतांश विद्यार्थी लोकडाऊनच्या पूर्वीच घरी आलेले आहेत त्यामुळे अभ्यासाचे साहित्य वसतिगृहात राहिलेले आहे. त्यामुळे मागील ५ महिन्यांपासून अभ्यास झालेला नाही. MCQ द्वारे परीक्षा घेतल्यास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुद्धा महत्वाची आहे.
Is he for real??!?
And THIS guy is responsible for deciding on health and future of crores of students and education fraternity??
Comparing ‘compulsory’ exams to voluntary liquor shops? Implying innocent students as drunkards?
कोरोनाचं सावट दिवसेंदिवस गडद होत असताना युजीसी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. परीक्षा निर्णय रद्द करण्याचा स्थानिक परिस्थिती पाहूनच राज्य सरकारने घेतला असला तरी @ugc_india ने घेतलेला निर्णय चुकीचा आहे . @samant_uday@PawarSpeaks@uddhavthackeray
ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात परीक्षा नको, असा सूर भाजपचा आहे, मग महाराष्ट्रात भाजपची वेगळी भूमिका का? उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा भाजपला सवाल @BSKoshyari@Dev_Fadnavis