@shekhardalal@shekhardalal मागील वर्षी आपण झालेल्या मीटिंग मध्ये आश्वासित केले होते की 3 महिन्याच्या आत रस्ता तयार होईल परंतु जवळ 18 महीने झाले आजून देखील रहिवासी रस्ता होईल अशी वाट पहात आहे. पावसाळ्यात जो कच्चा रस्ता आहे त्यात पाणी साचून अपघात होतात. अनेकदा तकरार करून पण कोणीच लक्ष् देत नाही
@shekhardalal कोहीनूर सफायर १ सोसायटी कडुन रस्त्याचा विषय गेले २-३ वर्ष उचलुन धरलाय पण बघा महापालिकेकडुन या संदर्भात आज पण काय reply येतात….आता जागा ताब्यात नाही म्हटल्यावर कोणी ताबा घ्यावा किवा द्यावा, मग जर रस्ता ताब्यात नाही म्हटल्यावर महापालिकेने विकासकाला CC/OC कशी काय दिली गेली