यंदाचं विभागीय मराठी साहित्य संमेलन ४-५ नोव्हेंबरला अहमदनगरला होणार. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे तर नरेंद्र फिरोदिया स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद, ज्येष्ठ कवी विंदा करंंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम होणार आहेत.