हा अभिजित दिपके किती हरामी आहे यावरून अंदाज लावू शकता.. त्याच बरोबर याचे आई वडील सुद्धा खोटं बोलत आहेत.
या व्हिडिओत स्पष्टपणे पोलीस म्हणत आहेत, तुझ्या आजीची डेथ झाली आहे, मानवीय आधारावर तुला तुझ्या आजीच्या अंत्यविधीसाठी तुला जे सोयीस्कर वाटेल, बस, ट्रेन किंव्हा फ्लाईटने तू जाऊ शकतोस..
याचे आई वडील आणि हा दिपके हरामी म्हणतोय.. मला सोडलं नाही अंत्यविधीसाठी..
किती हरामी आणि नीच आहे या व्हिडिओ मधून कळत..
@MumbaiPolice@mybmc
The footpath opposite to Shikara Heigts,GTB Nagar, Near GTB Nagar Station, is encroached by some people by keeping their articles under black tarpatri and bamboos on road. Please take immediate action.
#WATCH | Delhi | On the occasion of the birth centenary year of former VHP President Ashok Singhal, VHP International President Alok Kumar says, "His birth centenary celebrations begin today and will continue for a year... We will pay tribute to him and honour his memory through our actions. We are confident that this year will mark a period of widespread Hindu awakening across the country; we believe we will make significant progress in curbing religious conversions and in 'Ghar Wapsi' efforts. Ashok-ji held the Vedas, the Gita, and the Ganga close to his heart. We will work on all these fronts and awaken the nation. We will undertake every effort required from society to transform India into 'Ram Rajya'."
श्री राम मंदिर अयोध्या के संदर्भ में सर्वोच्च न्यायालय के हालिया निर्णय पर विश्व हिंदू परिषद के अंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री आलोक कुमार जी का वीडियो वक्तव्य...
1926 में जन्मे अशोक सिंहल जी ने व्यक्तिगत करियर से आगे बढ़कर राष्ट्रसेवा का मार्ग चुना। उनका जीवन त्याग, समर्पण और दीर्घकालिक सोच की प्रेरणा देता है।
#100YearsOfAshokJi
राष्ट्रधर्माला सर्वोच्च स्थान देत आपल्या संपूर्ण आयुष्यात राष्ट्रसेवेचे कार्य करणारे, आपल्या अथक परिश्रम, कर्मठता, तपश्चर्या आणि संकल्पशक्तीच्या बळावर श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनाला दिशा देणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे महान हिंदू नेते श्री. अशोक सिंहल जी!
सुप्त हिंदू समाजाला आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देत त्याच्या भविष्याला दिशा देणारे, दूरदृष्टीचे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष, महान हिंदू नेते श्री. अशोक सिंहल जी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कोटी कोटी नमन! 🚩
#100YearsOfAshokJi #AshokSinghal #VHP
@VHPDigital
भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने आज मन की बात कार्यक्रम में माध्यम से श्रद्धेय अशोक सिंहल जी के प्रति अपनी भावना प्रकट कर 100वी जयंती पर उन्हें नमन किया ।
#100YearsOfAshokJi
विश्व हिन्दू परिषद के पूर्व अंतरराष्ट्रीय अध्यक्ष, श्री राम जन्मभूमि आंदोलन के प्रणेता और भव्य श्री राम मंदिर के निर्माण के संकल्प को अपनी जीवन-साधना बनाने वाले श्रद्धेय अशोक सिंघल जी की जयंती पर विनम्र श्रद्धांजलि।
'राम, राष्ट्र एवं सनातन संस्कृति' के प्रति समर्पित उनका तपस्वी जीवन सांस्कृतिक स्वाभिमान और राष्ट्र-साधना की अमिट प्रेरणा बना रहेगा।
आज एक ऐसे महान पुरुष की जन्म शताब्दी है जिसने अपना संपूर्ण जीवन मां भारती की सेवा और राष्ट्र धर्म को समर्पित कर दिया। सुप्तप्राय: हिंदू समाज के अंदर नव चेतना का संचार किया, श्री राम जन्मभूमि की मुक्ति का आगाज कर उसे भव्यता व दिव्यता प्रदान की, तो वहीं मथुरा, काशी और अन्य हिंदू धर्म स्थलों की मुक्ति के लिए शंखनाद भी किया।
अवैध धर्मांतरण व गौ हत्या पर रोक के साथ सेवा सुरक्षा, संस्कृति, संस्कारों और वैदिक शिक्षा के लिए संपूर्ण समाज को तैयार किया। ऐसे महान संत सम हिंदू योद्धा व विश्व हिंदू परिषद के पूर्व अध्यक्ष व संरक्षक रहे श्रद्धेय श्री अशोक सिंघल जी को कोटि-कोटि नमन...
#100YearsOfAshokJi
@MTPHereToHelp You are welcome, but still no action taken, either because of staff is so occupied or the because of something best known to them, does not let them to clear the road and footpath. Please take appropriate action and update on the action taken.
@MumbaiPolice@mybmc
At Kurla Signal (East), S.G. Barve Marg Jn. the footpath is encroached by mechanics for bike repair purpose, no please to walk as one lane is also occupied by them, please do the needful at the earliest.
एक दिवा आशीर्वादाचा… 🪔
माझ्या निवासस्थानी आदरणीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘एक दिवा आशीर्वादाचा’ प्रज्वलित करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि अखंड राष्ट्रसेवेसाठी प्रार्थना केली.
हा दीप केवळ प्रकाशाचा नाही, तर विश्वासाचा, विकासाचा, राष्ट्रभक्तीचा आणि जनसेवेच्या संकल्पाचा आहे.
आदरणीय मोदीजींच्या राष्ट्रसेवेचा हा प्रवास निरंतर तेजस्वी होत राहो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीची ज्योत अशीच अखंड तेवत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#HappyBdayPMModi #AshirwadKaDiya #NarendraModi #SevaSankalpAbhiyan #SanjayUpadhyay #Borivali