गुजराती माणसाच्या रक्तात व्यापार असतो, मारवाडी माणसाचा जन्मच धंद्यासाठी झालेला असतो....हे सगळं आपण ऐकून ऐकून सनातन सत्य समजू लागलो आहे. पण गुजराती आणि मारवाडी व्यवसायिकांचं व्यवसाय शास्त्र, मॉडेल आहे तरी काय?
भारतातील तीन न्यायाधीशामागे एक न्यायाधीश हे काका किंवा पुतण्या आहे. 350 कुटुंबात आपली न्यायव्यवस्था खेळत राहते त्याला आपण कॉलेजियम सिस्टम म्हणतो. जिथे एक न्यायाधीश दुसऱ्या न्यायाधीशाला नियुक्त करतो.
या अशा नियुक्त्या करणारा भारत हा आगळावेगळा देश आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारीनी गेल्या अडीच वर्षात जी होशियारी सरकारसोबत केली आहे त्याची सगळ्यांची पिसे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेची कोर्टात बाजू मांडणारे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात काढली आहे.
हे फार गरजेचे होते.राज्यपाल पदाला काळिमा फासला होताच.
भारतात ऑटोमेशन, AI, IOT, रोबोट्स याचा जसजसा वापर वाढत जाईल तसतसे रोजगार आहेत त्यापेक्षा कमी होत जातील. (सरकारी नोकऱ्याही)
चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे सामाजिक दरी अधिक रूंद होत जाईल.
स्किल्ड मॅनपॉवरला बरे दिवस येतील पण इतरांचे हालच!
यावर कौशल्य आधारित शिक्षण हाच एकमेव पर्याय!
एक मिलेनियल ने मुझसे पुछा
क्यों गाँधी इतने ग्रेट है .... व्हाई ??
मैंने कहा
डेढ़ सौ साल से वाइरल चल रे हैं
बिना किसी इंटरनेट के भाई !!
गांधी को हमारी नहीं ज़रुरत
हम को गांधी की ज़रुरत है
- स्वानंद किरकिरे
@swanandkirkire
काशी विश्वनाथ धाम के भव्य उद्घाटन के अवसर पर प्रधानमंत्री @narendramodi जी तथा समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई। हर हर महादेव।🙏🙏 #दिव्यकाशीभव्यकाशी
It is hilarious if not tragic for Rajya Sabha Secretariat to inform me today that my Question whether the Chinese have crossed the LAC in Ladakh, cannot be allowed “ because of national interest”!!!
Do you know the Importance of "South Direction" दक्षिण दिशा in Hindu Dharm?
1. In ancient times Surya Dev performed Yagya where Rishi Kashysp was Purohit.
As a Dkashina Surya Dev donated this direction to Rishi Kashysp that's why it's called Dakshin दक्षिण.