https://t.co/UWrpZVXh0h << मोठी बातमी: मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई; सरकारला महत्त्वाचे निर्देश
#ManojJarange#MarathaReservation#HighCourt
राज्याचे मुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाने ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन तर दिलाच नाही पण हक्काचे मानधन सुद्धा 6 - 6 महिने मिळत नाही,हेच का आपले सरकार ?
@mieknathshinde,@Jaykumar_Gore,@kdhavse#संगणकपरिचालक
@ChitraKWagh@ChDadaPatil@BJP4Maharashtra@bjp4solapur ताई नी देशमुख यांचा सत्कार सुद्धा केला आहे..! यांनी विवाहित असूनही महिलेला त्रास दिला तिचा छळ केला त्याच व्यक्तीचा जेव्हा सत्कार ताई च्या हस्ते झाला असेल तेव्हा जास्त काय बोलावं ?
ताई आता थोबाड फोडण्यासाठी जातील की नाही पाहावे लागेल की पक्ष म्हणून मूग गिळून गप्प बसतील ?
@ChitraKWagh@ChDadaPatil@BJP4Maharashtra@bjp4solapur ..
सत्तेत येऊन ४ दिवस झाले नाहीत तर ही अवस्था ! ताई ! राज्यपालांकडे निवेदन देऊन या सरकारला वठणीवर आणायला लावा. आणि चंद्रकांत दादा पाटील यांचा सुद्धा राजीनामा मागा. स्त्रियांवरील अत्याचार करणारा भाजप पक्षाचा पदाधिकारी आहे.
महाराष्ट्रात सर्वच विभागात रोजच मोठं मोठ्या घडामोडी होत आहेत मात्र #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नावर शासन असे गप्प का?पुन्हा CSC-SPVयाच भ्रष्टाचारी कंपनीला कंत्राट देण्यासाठी?स्थापित आय.टी महामंडळात नियुक्ती देऊन आझाद मैदानात दिलेले आश्वासन पूर्ण करावे विनंती..@AjitPawarSpeaks
मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपण आझाद मैदानावर दिलेले वचन पाळा व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन किमान वेतन द्या.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks