अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं... आता आमचं दुकान चांगल चालु आहे, गिर्हाईकांची कमी नाही, पण, ओरिजिनल गिर्हाईक काही कुठे दिसतं नाही.
नितीन गडकरींसारख्या भाजप नेत्यांची खंत ! #BJPExposed#MaharashtraPolitics#NitinGadkari
'शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रं १२ मध्यवर्ती कार्यालया मध्ये सभागृह चे आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे व सौ. रश्मीवहिनी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. @OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_
चिराबाजार येथील 'शिवसेना दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालया'चे आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे व सौ. रश्मीवहिनी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हे दृश्य नक्की बघावे दिल्ली महाशक्तीने
तुम्ही पाठीत खंजीर खुपसून,धोकेबाजीने पक्ष फोडू शकतात,आमदार-खासदार विकत घेऊन,पक्ष-चिन्ह चोरू शकतात
पण
शिवसैनिकांचे अलोट प्रेम कसे रोखू शकणार? कदापी शक्य नाही.
हे प्रेम, अलोट माया फक्त आणि फक्त ठाकरे यांचीच “मातोश्री” #UddhavThackeray ❤️🚩🔥