सध्या महाराष्ट्र ज्या परिस्थितिला तोंड देतोय, त्या कोरोना सारखया महाभंयकर रोगावर खंबीरपणे लढा देणारया महाराष्ट्र शासनास एक सामाजिक बांधिलकिचया नातातुन मी महातपूर गावचया पोलीस पाटील या नातयाने एक महिनयाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला छोटासा हातभार लावत आहे.@uddhavthackeray