माझ्या अध्यक्षतेखालील " विलेपार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ" यांच्या शैक्षणिक उपक्रम अंतर्गत १२ वी मध्ये ८५ % गुणांनी उत्तीर्ण झालेल्या कु. रिषभ राजेश कनोजीया यास पुढील शिक्षणास आर्थिक मदत देण्यात आली.
माझ्या अध्यक्षतेखालील " विलेपार्ले जुहू सार्वज��िक गणेशोत्सव मंडळ" यांच्या शैक्षणिक उपक्रम अंतर्गत १० वी मध्ये ९१.२०% गुणांनी उत्तीर्ण झालेल्या कुमारी. प्राची पवार हिस पुढील शिक्षणास आर्थिक मदत देण्यात आली.
माझ्या अध्यक्षतेखालील " विलेपार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ" यांच्या शैक्षणिक उपक्रम अंतर्गत एम. बी. बी. एस. साठी प्रवेश घेणाऱ्या कुमारी. रिया घाणेकर हिस आर्थिक मदत देण्यात आली.
शितलादेवी वसाहत , डी. एन. नगर अंधेरी (प.) य���थील श्री समर्थ मित्र मंडळाच्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शाखा प्रमुख श्री. दिपक सणस , महाराष्ट्र शिव माथाडी सेना अंधेरी पश्चिम विधानसभा अध्यक्ष श्री. राजेश नारकर उपस्थित होते.
#गणपती_बाप्पा_मोरया #गणेशोत्सव
#Ganeshotsav2023
अखेर प्रतिक्षा संपली!
आज डिलाईल रोड पुलाची एक ���ाजू वाहतुकीसाठी सुरु झाली. मिंधे-भाजप सरकारच्या खडी घोटाळ्यामुळे या पुलाच्या कामाला दोन महिने विलंब झाला. आमदार आदित्य ठाकरे यांचा सततचा पाठपुरावा आणि स्थानिक नागरीकांच्या दबावामुळे महापालिका प्रशासनाला हा पूल सुरु करावा लागला.
आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज गणरायाचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थीला मोठी समाजप्रबोधनाची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी वेगवेगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेली प्रथा आजदेखील सर्वजण तेवढ्याच भक्तिभावाने साजरी करत असतात. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला हा सण आपण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला पाहिजे. तसेच राज्यातील काही भागात अजूनही पुरेसा पाऊस पडला नाही. राज्यात चांगला पाऊस व्हावा शेतकऱ्यांवरील हे संकट दूर व्हावं अशी प्रार्थना मी गणरायाचरणी करतो.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम��हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो!! गणपती बाप्पा मोरया!! 💐
#गणेशोत्सव२०२३ #GaneshChaturthi2023 #गणेश_चतुर्थी #ganeshachaturthi
@ShivSenaUBT_ अंधेरी पश्चिम व विलेपार्ले विधानसभेच्या वतीने रेशनिंग कार्यालयाला धडक दिली. "आनंदाचा शिधा" ची जाहिरात जोरात परंतु रेशनिंग दुकानात अजून साहित्य पोहचलेच नाही अशी सद्यस्थिती आहे. चमकोगिरी करणाऱ्या सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणला.
#andheriwest
साप्ताहिक सुट्टी (शनिवार /रविवार) तसेच कोकणातील सण - उत्सवादरम्यान रात्री उशिरा माणगाव रेल्वे स्थानक ते श��रीवर्धन बस सेवा चालू करण्यासाठी माणगाव आगार व्यवस्थापक अनिता गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
#नागड्या किरीट सोमय्याला बाकी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आली आहे म्हणे?
माझ्याकडे क्रिटरावचे सगळे व्हिडिओ आहेत पण मी धमकी दिली नाही हे सर्वांनी लक्षात ��ेवावं....😁😁
डी. एन. नगर अंधेरी (प.) येथील बाल गणेश मित्र मंडळाच्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शाखा प्रमुख श्री. दिपक सणस , महाराष्ट्र शिव माथाडी सेना अंधेरी पश्चिम विधानसभा अध्यक्ष श्री. राजेश नारकर उपस्थित होते.
#गणपती_बाप्पा_मोरया#गणेशोत्सव#Ganeshotsav2023
मातोश्री...माझी निष्ठा तयपाशी !! राजकारणाच्या बाजारात प्रत्येकाची किंमत लागत असताना "निष्ठा" मात्र अमूल्य आहे, इमान विकून ��्रीमंत होण्यापेक्षा निष्ठावंत राहणे अलंकार स्वरुप मिरवण्यासारखे आहे.
@ShivSenaUBT_ #शिवसैनिक #निष्ठावंत